Headlines

स का पाटील महाविद्यालयात एनसीसी भरती पूर्ण

जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांचा सुद्धा प्रतिसाद ⚡मालवण ता.०६-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये एनसीसी भरती ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदूर्ग यांच्याकडून पूर्ण करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच बाहेरील जिल्ह्यातील सुद्धा विद्यार्थी एनसीसी प्रवेशासाठी उपस्थित राहिल्याने या भरतीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अलीकडच्या काळात आर्मी भरती ,पोलीस भरती, प्यारा मिलिटरी, तटरक्षक दल, खाजगी कंपन्या, सार्वजनिक कंपन्या अशा अनेक…

Read More

बेशिस्त वाहन चालकांकडून जुलैमध्ये लाखाच्यावर दंड वसूल

१७४ जणांना बसला दणका ⚡मालवण ता.०६-: जुलै महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी मालवणातील १७४ वाहनचालकांवर १ लाख १३ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. मालवण शहरात ट्रीपल सीट वाहन चालविणे, लायसन्स नसणे, नंबर प्लेट नसणे, नंबर प्लेट तुटलेली असणे, नो पार्किंग एरियात दुचाकी व चारचाकी उभी करणे, हेल्मेट नसणे, आरसी बूक, पीयूसी नसणे…

Read More

ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांना पाठविल्या राख्या

⚡मालवण ता.०६-: मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव या माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर स्वतः राख्या तयार करून भारतीय सैनिकांना पाठविल्या आहेत. ज्यांच्या अभूतपूर्व त्याग व बलिदानामुळे आपण व आपले राष्ट्र सुरक्षित आहे, अशा शूरवीर भारतीय सैनिकांबद्दल समाजामध्ये आदर निर्माण व्हावा आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना दृढ व्हावी यादृष्टीने शाळेने…

Read More

भटवाडी स्ट्रीट लाईटची बत्ती रात्री ९ वाजता होते गुल

तक्रार करूनही वीज वितरण अधिकारी करतायत दुर्लक्ष;माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा आरोप ⚡सावंतवाडी ता.०६-: शहरातील भटवाडी परिसरातील स्ट्रीट लाईट गेले दोन महिने रात्री नऊ वाजता बंद होत असून, ती सकाळ पर्यंत येत नसल्याने त्याचा नाहक त्रास तेथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार तक्रार करून देखील विज वितरणचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माजी…

Read More

हर घर तिरंगा जनजागृतीसाठी डाक विभागाची प्रभात फेरी

ओरोस ता.०६-: देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशभरात “हर घर तिरंगा” अभियान राबविले जात आहे. या विशेष अभियानाच्या जनजागृतीसाठी भारतीय डाक विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. सिंधुदुर्ग डाक विभागामार्फत हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी ५ ऑगस्ट रोजी डाक अधीक्षक कार्यालयातर्फे सिंधुदुर्गनगरी येथे प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये डाक…

Read More

स्वराज्य महोत्सव कार्यक्रमात वराडकर हायस्कूल व ज्युनिअर
कॉलेजचे लक्षवेधी यश

ओरोस ता.०६-: जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या “स्वराज महोत्सव” अंतर्गत केंद्रस्तरीय स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. तब्बल २४ विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत प्रथम, द्वितीय किंवा तृतीय क्रमांक मिळविला आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षक संजय पेंडुरकर, समीर चांदरकर, रितेश जांभवडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. कट्टा पंचक्रोशी…

Read More

संघटनेत युनिटी, टिमवर्क महत्वाचे

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रमण पाटील ओरोस ता.०६-: कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघटीत पणे प्रयत्न केले पाहिजेत. संघटनेत युनिटि व टिमवर्क महत्वाचे आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रमण पाटील यांनी व्होकेशनल शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जिल्हा मेळाव्यात बोलताना केले.सिंधुदुर्ग जिल्हा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व्होकेशनल शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने शुक्रवार…

Read More

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाकडून मोफत रुग्णवाहिका

माजी नगराध्यक्ष संजू परब, पो नि शंकर कोरे यांच्याहस्ते लोकार्पण सावंतवाडी ता.०६-: जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ, जिल्हा सेवा समिती-सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून सावंतवाडीत मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज नगराध्यक्ष संजू परब सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे, आरटीओ अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा…

Read More

मळेवाड येथे गव्यांचा उपद्रव वाढल्याने शेतकरीवर्ग चिंतेत

वनविभागाने तात्काळ दखल घेण्याची शेतकऱ्यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.०६सहदेव राऊळ -: मळेवाड येथील पानाचे भोम सड्यावरील शेतात सध्या गव्या रेड्यांचा उपद्रव वाढल्याने येथील शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. वनविभागाने याची तात्काळ दखल घेऊन गाव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. पानाचे भोम सड्यावरील शेतात शेतकऱ्यांनी सध्या भुईमूग, भातशेती, नाचणी पिकाची शेती केली आहे. सध्या शेती…

Read More

मळेवाड येथे गव्यांचा उपद्रव वाढल्याने शेतकरीवर्ग चिंतेत

वनविभागाने तात्काळ दखल घेण्याची शेतकऱ्यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.०६सहदेव राऊळ -: मळेवाड येथील पानाचे भोम सड्यावरील शेतात सध्या गव्या रेड्यांचा उपद्रव वाढल्याने येथील शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. वनविभागाने याची तात्काळ दखल घेऊन गाव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. पानाचे भोम सड्यावरील शेतात शेतकऱ्यांनी सध्या भुईमूग, भातशेती, नाचणी पिकाची शेती केली आहे. सध्या शेती…

Read More
You cannot copy content of this page