ओटवणे नंबर ३ शाळेत ज्येष्ठ महिलांचा सत्कार
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्तुत्य उपक्रम ⚡सावंतवाडी ता.०९-: : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून ओटवणे नंबर ३ (गवळी वाडी) या प्रशालेच्या शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, विद्यार्थी वर्ग, शाळेचे हितचिंतक, तसेच शिक्षक वर्गातर्फे गवळी वाडीतील ज्येष्ठ महिला नागरिक लता मनोहर दामले (काकी) यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या…
