Headlines

मंत्री रवींद्र चव्हाण यांचे भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी केले अभिनंदन

वैभववाडी प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्याच्या मंत्री मंडळ विस्तारात भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.रवींद्र चव्हाण यांची वर्णी लागली आहे. श्री. चव्हाण यांना मंत्री पद मिळाल्यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी त्यांची मुंबईत जाऊन भेट घेतली. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच पुस्तक भेट देऊन शुभेच्छा दिल्या.महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार राज्यात आले. मंगळवारी या नवीन सरकारचा मंत्री…

Read More

सौ. वर्षा ठाकूर यानी केलेल्या दुदुर्लीच्या भाजी प्रथम तर सौ. दिपा तेंडोलकर द्वितीय

कणकवली काॅलेज येथे रानभाज्या पाककला स्पर्धा उत्साहात ⚡कणकवली ता.१०-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत कणकवली काॅलेज आय क्यू ए सी व सायन्स असोसिएशन आणि स्नेह सिंधु पदवीधर संघ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रानभाज्या महोत्सव २०२३ मध्ये रानभाज्या प्रदर्शन व रानभाज्या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रानभाज्याबाबत शास्त्रीय माहिती जनसामान्या व विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचावी या…

Read More

आजगावला ग्राम स्वच्छता अभियान

विद्यार्थी, शिक्षकांनी केले श्रमदान ⚡सावंतवाडी ता.१० : तालुक्यातील आजगाव येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘ग्राम स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. यात लोक कल्याण शिक्षण संस्था, मुंबई संचलित, विद्या विकास अध्यापक विद्यालय व विद्या विहार इंग्लिश स्कूल, आजगाव येथील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच सरपंच ग्रामसेवक व ग्रामस्थ सहभागी झाले होते. या सर्वांच्या श्रमदानाने आजगाव ग्राम पंचायत…

Read More

कसाल कनिष्ठ महाविद्यालयात ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन

सीईओ प्रजित नायर यांनी केले उद्घाटन;रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल , न्यू इंग्लिश स्कूल कसाल यांचे आयोजन सिंधुदुर्गनगरी ता १०रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल व न्यू इंग्लिश स्कूल कसाल यांच्या संयुक्त विद्धमाने कनिष्ठ महाविद्यालय कसाल येथे ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते…

Read More

अखंड लोकमंच कातकरी समाजाचे करत असलेले काम प्रेरणादायी;आर.जे.पवार

जागतिक आदिवासी दिनानिमत्ताने दहावी उत्तीर्ण कातकरी समाजातील मुलीचा झाला सत्कार ⚡कणकवली ता.१०-: आदिवासी – कातकरी समाज हा शाळा, पुस्तकं, शिक्षण यांच्यापासून आजही कोसो दूर आहे. अशा समाजातील एका विद्यार्थिनीला शाळेत जाण्यासाठी प्रवृत्त करून तिला उच्चशिक्षित होण्याची प्रेरणा अखंड लोकमंच सारखी संस्था देत आहे. कु. शिल्पा पवार सारख्या मुलीने दहावीच्या एसएससी बोर्डात गुणवंत बनवण्यासाठी मेहनत घेतली…

Read More

मालवणात ग्रामपंचायतीना निकृष्ट झेंड्याचा पुरवठा

सरपंच आक्रमक: बिडीओना विचारला जाब मालवण (प्रतिनिधी) हर घर तिरंगा उपक्रमासाठी मालवण तालुक्यातील ग्रामपंचायतींना पंचायत समिती मार्फत पुरविण्यात आलेल्या तिरंगा झेंड्यांपैकी बहुतांश झेंडे हे नित्कृष्ट दर्जाचे असल्याने संतप्त झालेल्या सरपंचांनी आज पंचायत समितीत धडक देत हे सर्व झेंडे परत करत गटविकास अधिकारी व पुरवठादार यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायतींनी झेंड्यांचे पैसे भरूनही…

Read More

होळकर देवस्थान व महाविद्यालय परिसरात स्वच्छता, सुशोभीकरण

वेंगुर्ला प्रतिनिधी – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त ऐतिहासिक स्थळ होळकर देवस्थान परिसर व महाविद्यालय परिसर स्वच्छता व सुशोभिकरण करण्यात आले.

Read More

शिरोडा येथून आजादी गौरव पदयात्रा

राष्ट्रीय काँग्रेसचे आयोजन वेंगुर्ला प्रतिनिधी – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अखिल भारतीय काँग्रेसने संपूर्ण देशात ‘आजादी गौरव पदयात्रा‘ क्रांतीदिनी म्हणजेच ९ ते १४ ऑगस्टपर्यंत प्रत्येक तालुक्यात काढण्याचे आदेश दिले आहेत. वेंगुर्ला तालुक्यातील या पदयात्रेची सुरुवात महात्मा गांधींनी ज्या गावात मिठाचा सत्याग्रह केला त्याच शिरोडा गावातून केला. या पदयात्रेत युवकांबरोबर महिला सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read More

कणकवली कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत “हर घर तिरंगा” उपक्रमासाठी जनजागृती

कणकवली 10 ऑगस्ट (प्रतिनिधी)-“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. वेगवेगळ्या उपक्रमांच्या मार्फत मिळालेले देशाला मिळालेले स्वातंत्र्य किती महत्वपूर्ण आहे व त्यासाठी स्वातंत्र्य सेनानी व क्रांतिकारींनी केलेले बलिदान यांचे स्मरण केले जात आहे.भारत सरकार मार्फत ‘हर घर तिरंगा, हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाबद्दल जनजागृती व्हावी यासाठी कणकवली कॉलेज, कणकवली राष्ट्रीय…

Read More

जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सेल्फी पॉइंट

जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी कापली फित;सीईओ प्रजित नायर होते उपस्थित सिंधुदुर्गनगरी ता १०स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद इमारत रंगरंगोटीने नटली आहे. जिल्हा परिषदेच्या एन्ट्री पॉईंटवरील सेल्फ़ी पॉइंट लक्षवेधी ठरला आहे. या सेल्फ़ी पॉइंट चे उद्घाटन आज जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानांअंतर्गत जिल्हा परिषद कार्यालयाच्या एन्ट्री पॉइंटवर व पहिल्या…

Read More
You cannot copy content of this page