स. का.पाटील कॉलेजमध्ये सन्मान देशभक्तांचा आणि मशाल फेरी कार्यक्रम संपन्न…
मालवण दि प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त मालवणचे तहसीलदार अजय पाटणे मालवण यांच्या मार्गदर्शनाखालीस का पाटील सिंधुदुर्ग कॉलेजच्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विभागामार्फत स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला सन्मान देशभक्तांचा व मशाल फेरी असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी सन्मान देशभक्ताचा या कार्यक्रमासाठी नऊ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या, तसेच १९ पदव्या ज्यांनी प्राप्त केलेले आहेत अशा ब्रिगेडियर एस…
