कणकवली तालुका पेंशनर्स असोसिएशनची 20 ऑगस्टला मासिक सभा

⚡कणकवली ता.१८-: कणकवली तालुका पेंशनर्स असोसिएशनची मासिक सभा शनिवार 20 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी ठीक 10.30 वा संस्थेच्या पेन्शनर भवन,कलमठ येथे कार्यालयात आयोजीत करण्यात आली आहे.
या सभेत पेन्शन संबंधी व इतर महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे.तरी कार्यकारणी व इतर सर्व सभासदानी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली तालुका पेंशनर्स असोसिएशनचे
नवनिर्वाचित अध्यक्ष सिताराम ऊर्फ दादा कुडतरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page