Headlines

मडुरा हनुमान मंदिरात शनिवारी सुश्राव्य कीर्तन

⚡बांदा ता.१८-:
मडुरा हनुमान मंदिर येथे शनिवार 20 रोजी सायंकाळी ७ वाजता बांदा येथील युवा किर्तनकार कु. आर्या साळगावकर हीचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. त्यांना सुशांत नाईक हे हार्मोनियम तर प्रियेश मिशाळ हे तबला साथसंगत करतील. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाश वालावलकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page