विविध रुपातील 10 बाप्पांची रेखाटली चित्रे
वारगाव येथील चिमुकल्या बहीण भावाने दाखविली कला ⚡कणकवली ता.०८-:कणकवली तालुक्यातील वारगाव येथील कैवल्य हेमंत मेस्त्री आणि कृष्णा सुर्यकांत पांचाळ या चिमुकल्या बहीण भावाने गणेशोत्सव काळात अगदी सहज सोप्या विविध रुपातील 10 बाप्पांची चित्रे रेखाटली आहेत. चित्रकलेची आवड असणाऱ्या या चिमुरड्या कलावंत बहीण भावाने बाप्पाप्रती असलेली भक्ती कलेमधुन व्यक्त केली. मुळ वारगाव येथील व सध्या मुंबई…
