जानवली- दिक्षा पार्क येथील
नंदा जंगम यांचे निधन

⚡कणकवली ता.०७-: जानवली- दिक्षा पार्क येथील
नंदा जयराम जंगम (80 ) यांचे बुधवारी पहाटे 3 गोवा बांबोळी येथे उपचारादरम्यान निधन झाले.
त्यांच्या पश्चात 2 मुलगे, 2 मुली, सून, जावई असा परिवार आहे.

फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन जंगम यांच्या त्या मातोश्री होत.श्रीमती जंगम कणकवली टेंबवाडी येथील हिंद छात्रालयाच्या मुलींच्या वसतीगृहाची माजी संचालिका होत.बुधवारी सायंकाळी मराठा मंडळ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

You cannot copy content of this page