Headlines

करूया पितृपक्ष नव्या पद्धतीने असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमाचे मदतीचे आवाहन

⚡कणकवली ता.०९-:पितृ पंधरवड्यात आपल्या पितृजनांचे स्मरण आपण दिविजा वृध्दाश्रमातील  गरजू आजी-आजोबांना एक दिवसीय अन्नदान करून आपल्या पित्रांचे स्मरण करुन आठवणींचा जागर करावा. इतर भरलेल्या पोटाला अन्नदान करण्यापेक्षा गरजवंताला अन्नदान करून पितृपक्ष नव्या पद्धतीने साजरा करून वेगळा पायंडा पाडावा, असे आवाहन असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमाकडून करण्यात आले आहे. स्वस्तिक फाउंडेशन ही संस्था उपेक्षित गरीब, गरजू, अपंग…

Read More

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतले आजगाव वेतोबाचे दर्शन

⚡सावंतवाडी ता.०९-: राज्याचे शालेय शिक्षण व मराठी राजभाषा मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी रात्री आजगाव येथील श्री देव वेतोबाचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थानच्यावतीने केसरकर यांचे स्वागत करण्यात आले. आजगाव देवस्थानचे दादा गावकर, महादेव प्रभुभाजगावकर, गौरव राळकर, प्रसाद झांट्ये, अमित प्रभु आदि मानकरी तसेच, राजा नातू, शरद पांढरे आदी उपस्थित होते.

Read More

तर जनतेसाठी आवाज उठवण्याची आमचीही तयारी

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी बैठकीत मांडली ठाम भूमिका ⚡कणकवली ता.०९-: कणकवली नगरपंचायतीचा सुधारित विकास आराखडा बनवत असताना यापूर्वी झालेला अन्याय होऊ देणार नाही. तसेच जर चुकीचा आराखडा बनवला जात असेल तर सत्ताधारी म्हणून नगरपंचायतचा ठराव आवश्यक असतो. तो ठराव आम्ही देणार नाही अशी ठाम भूमिका कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मांडली.कणकवली नगर वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या…

Read More

सिंधुगर्जना ढोलताशा पथक ही सांस्कृतिक चळवळ…

सातवसे;सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचा तृतीय वर्धापनदिन साजरा ⚡कणकवली ता.०९-: सिंधुगर्जना ढोलताशा पथक ही महाराष्ट्राची अखंड परंपरा जोपासण्यासाठी उभी केलेली एक सांस्कृतिक चळवळ आहे असे प्रतिपादन युनियन बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक कृष्णराज सातवसे यांनी केले. एन. बी. एस. चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली संचलित सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचा तृतीय वर्धापनदिन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचे…

Read More

सावंतवाडी येथे समाज साहित्य संमेलन

अध्यक्ष मधुकर मातोंडकर, वैभव साटम यांनी दिली माहिती ⚡कणकवली ता.०९-: समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेतर्फे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सावंतवाडी येथे समाज साहित्य संमेलन 2022 चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि कार्यवाह वैभव साटम यांनी दिली आहे.समाज साहित्य ही चळवळ गेली काही वर्ष तळकोकणात क्रियाशीलपणे कार्यरत आहे. कोकणातील साहित्यिकांना मंच…

Read More

नांगरतास येथे तस्कर हत्तीचा धुडगूस

ग्रामस्थांत भीतीचे वातावरण;हत्तीचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी आंबोली,ता.०९: येथील नांगरतास येथे एका टस्कर हत्तीने मोठ्या प्रमाणात धुडगुस घालून नुकसान केले. रात्रभर दहशत घातल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने त्या हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आंबोली नांगरतास येथे गेले काही दिवस एक मोठा टस्कर दहशत घालत आहे. ऊस शेती भात शेती चे मोठ्या…

Read More

सिंधुदुर्ग राजा मंडपात सत्यनारायण पूजा संपन्न

नगरसेवक अँड. राजीव कुडाळकर यांना मिळाला पूजेचा मान ⚡कुडाळ ता.०८-: माजी खासदार निलेशजी राणे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी प्रमाणे साजरा होणारा कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजाच्या मंडपात आज सत्यनारायण पूजा संपन्न झाली ह्या पूजेचा मान ह्या वर्षी नगरसेवक अँड. राजीव कुडाळकर पत्नी सौ.सोनल कुडाळकर यांच्या हस्ते मनोभावे सत्यनारायण पूजा सकाळी 8 वाजता संपन्न झाली.

Read More

मालवण नगर पालिकेच्यावतीने १८ ठिकाणी कॅनव्हेस मिरर

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व नगरसेवकांची होती मागणी;खा विनायक राऊत, आ वैभव नाईक यांनी उपलब्ध केला निधी मालवण दि प्रतिनिधीमालवणचे तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व नगरसेवक यांच्या मागणीनुसार खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या शासन निधीतून वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत मालवण नगरपालिकेच्या माध्यमातून मालवण शहरात १८ ठिकाणी कॅनव्हेस मिरर बसविण्यात आले आहेत….

Read More

ललित गांधी फाऊंडेशनतर्फे डाॅ. कुडाळकर हायस्कूलसाठी स्कुलबस सुपूर्द

⚡मालवण ता.०८-: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर चे अध्यक्ष श्री. ललित गांधी यांनी त्यांच्या ललित गांधी फाऊंडेशनच्या वतीने श्री सद्गुरु सदानंद माऊली एज्यूकेशनल फाऊंडेशन संचालित मालवण येथील डॉ. एस्.एस्. कुडाळकर हायस्कूल आणि प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी २७ सीटर स्कूल बस नुकतीच संस्थेस देणगी दाखल दिली आहे. स्कुल बस संस्थेकडे दाखल झाल्यानंतर बसचे संस्थेचे अध्यक्ष…

Read More

दीपक केसरकर मित्रमंडळाचा ‘गुरु सेवा’ पुरस्काराचे वितरण आता १० सप्टेंबर रोजी

⚡सावंतवाडी ता.०८-: शहरातील सामाजिक, शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या दीपक भाई केसरकर मित्र मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘गुरु सेवा आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२२ चा वितरण सोहळा शनिवार दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजता सावंतवाडी येथील श्रीधर अपार्टमेंट, बस स्थानकासमोर, आमदार निवास, सावंतवाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. यापूर्वी सदर कार्यक्रम ११ सप्टेंबर…

Read More
You cannot copy content of this page