सिंधुदुर्ग राजा मंडपात सत्यनारायण पूजा संपन्न

नगरसेवक अँड. राजीव कुडाळकर यांना मिळाला पूजेचा मान

⚡कुडाळ ता.०८-: माजी खासदार निलेशजी राणे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी प्रमाणे साजरा होणारा कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजाच्या मंडपात आज सत्यनारायण पूजा संपन्न झाली ह्या पूजेचा मान ह्या वर्षी नगरसेवक अँड. राजीव कुडाळकर पत्नी सौ.सोनल कुडाळकर यांच्या हस्ते मनोभावे सत्यनारायण पूजा सकाळी 8 वाजता संपन्न झाली.

   त्यावेळी कुडाळ ता अध्यक्ष विनायक राणे,माजी नगराध्यक्ष ओंकार तेली,शहर अध्यक्ष राकेश कांदे,विश्वस्त राकेश नेमळेकर,नगरसेविका सौ नयना मांजरेकर,नगरसेविका कु चांदणी कांबळी,नागेश नेमळेकर,सौ रेवती राणे परिवार आदी उपस्थित होते.
You cannot copy content of this page