माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांच्या सतर्कतेमुळे जखमी माकडाला जीवदान
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झाले होते माकड ⚡वेंगुर्ले ता.१६-: वेंगुर्ले सुंदरभाटले साईमंगल कार्यालया नजीकच्या विकास मोर्ये यांच्या कंपाऊंडमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे जख्मी होऊन पडलेल्या माकडास माजी नगराध्यक्ष संदेश निकम व माजी नगरसेविका सुमन निकम यांच्या प्रयत्नामुळे जीवदान मिळाले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. वेंगुर्ला शहरातील सुंदरभाटले येथील साईमंगल कार्यालयाच्या नजिकच्या…
