Headlines

दोन लाखांवरील कर्जमाफी शेतकऱ्यांना करावी

आंबा, काजू बागायतदार २७ रोजी करणार उपोषण सिंधुदुर्गनागरी ता १६महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ति योजनेअन्तर्गत २ लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी,तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी. यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी २७ सप्टेम्बर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे निवेदन आज जिल्हाधिकारी याना दिले. सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व…

Read More

जलक्रीडा, प्रवासी वाहतूक व मालवाहतूक नौकांची नोंदणी करण्याचे आवाहन

⚡मालवण ता.१६-: प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला बंदरे समूहांतर्गत कार्यक्षेत्रात येणाऱ्या सिंधुदूर्ग जिल्हयातील सागरी किनारी जलक्रिडा, प्रवासी वाहतुक व मालवाहतुक करणाऱ्या जलयानांची (नौकांची) नांदणी केली नसल्यास त्वरीत सक्षम प्राधिकाऱ्याकडून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डातर्फे प्रादेशिक बंदर अधिकारी श्री. भुजबळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. अनधिकृपणे जलवाहतुकीमुळे जीवीत व मालमत्तेस हानी पोहचण्याची शक्यता आहे. सद्या…

Read More

राज्य फेडरेशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयकपदी पांडुरंग काळे यांची निवड

⚡कणकवली ता.१६-: महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाची (फेडरेशन) राज्य कार्यकारणी सभा महात्मा फुले महा विद्यालय पिंपरी-पुणे येथे फेडरेशन अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर कानडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सदर सभेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित विषय व अन्यायी शासन निर्णय,यावर चर्चा होऊन प्रलंबित विषय सोडवण्यासाठी आंदोलन उभारण्याबाबत निर्णय घेण्यात आला.राज्य कार्यकारिणी सभेत सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे माजी सेक्रेटरी,…

Read More

महिला समुपदेशन केंद्राचे सावंतवाडीत उद्घाटन

खा सुप्रिया सुळे यांची ऑनलाईन उपस्थिती;अनुराधा प्रवीण भोसले यांनी केले उद्घाटन ⚡सावंतवाडी ता.१६-: महिलांसाठी कौटुंबिक समस्यांबाबत प्राथमिक समुपदेशन, कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन केंद्राचे आज सावंतवाडीत उद्घाटन करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन सौ.अनुराधा प्रवीण भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थितीती दर्शवत महिलांना मार्गदर्शन केले. महिलांवर घरात होणाऱ्या…

Read More

गणित संबोध परीक्षेत कुणकेरी नं. १ चे यश

⚡सावंतवाडी ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे ऑगस्ट २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत शाळा कुणकेरी नं. १ च्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. वैभव महादेव परब व ईशांत परशुराम परब हे इयत्ता ५ वीचे विद्यार्थी गणित संबोध परीक्षेत प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कदम, अध्यक्षराजन मडवळ, शिक्षणतज्ज्ञ सूर्यकांत…

Read More

वेदांत प्रकल्प गुजरातला नेल्याच्या निषेधार्थ शिवसेना, युवासेनेचे आंदोलन

स्वाक्षरी मोहीम राबवत वेधले लक्ष वेंगुर्लेमहाराष्ट्रच्या १ लाख तरुणांना रोजगार मिळवून देणारा वेदांत कंपनीचा १.४५ लाख कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रतून गुजरातला गेल्याने आज शिवसेना व युवासेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.तसेच निषेध स्वाक्षरी मोहिमही राबविण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू…

Read More

सोनुर्ली मंदिर चोरीला महिना उलाटला तरी चोर मोकाट

मंत्री दीपक केसरकर यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचे पुन्हा सिद्ध;तर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा युवासेनेच्या गुणाजी गावडे यांचा इशारा सावंतवाडी : भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या सोनुर्ली येथील माऊली मंदिरात झालेल्या चोरी प्रकरणाला महीना उलटून गेला तरी पोलिस यंत्रणेचे हात अजूनही रिकामी आहे, एकूणच पुन्हा एकदा मंत्री दीपक केसरकर यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे. त्यामुळे…

Read More

मानधन नको, वेतन द्या

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा;विविध मागण्यांचे प्रभारी सी ई ओ कापडणीस यांना दिले निवेदन ⚡ओरोस ता.१६-: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील तक्रार निवारण समितीच्या तिमाही सभा घ्याव्यात, मानधन नको वेतन द्या, किमान वेतन १८ हजार रूपये द्या, यासह विविध मागण्यांसाठी आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले….

Read More

ताडपत्री अनुदानापासून १३६ लाभार्थी वंचित

अनुदान जमा करण्याची मिलिंद मेस्त्री यांची मागणी ⚡कणकवली ता.१६-: कणकवली पंचायत समिती सेसमधून कृषी विभाग खात्याअंतर्गत ताडपत्री अनुदानापासून अजून १३६ लाभार्थी लाभापासून वंचित आहेत तरी त्यांचे अनुदान जमा करण्यात यावे अशी मागणी पंचायत समिती कणकवलीचे माजी उपसभापतीमिलिंद मेस्त्री यांनी गटविकास अधिकारी कणकवली यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे कणकवली पंचायत समिती सेसमधून कृषी विभाग खात्याअंतर्गत सन…

Read More

राणेंना आव्हान देणाऱ्या गौरीशंकर खोत यांनी जीभ सांभाळून बोलावे

राजन तेली यांचा टोला;शिवसेना सी वर्ल्ड, ग्रीन रिफायनरीसाठी सह्यांची मोहीम राबविणार का? ⚡कणकवली ता.१६-: केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी बॉडीगार्ड बाजूला ठेवून जिल्ह्यात फिरून दाखवावे असे म्हणणाऱ्या गौरीशंकर खोत यांनी जीभ सांभाळून बोलावे असा सूचक इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला. गौरीशंकरखोत यांच्यासोबत बसणारे सगळे केंद्रीयमंत्री राणेंच्या नजरेला नजर देण्याचीही हिम्मत करत नाहीत. खोत यांनी पत्रकार…

Read More
You cannot copy content of this page