मालवण-शेलटी येथील खाडी पात्रात आढळला परप्रांतीय कामगारांचा मृतदेह
⚡मालवण ता.१८-: गेल्या दोन दिवसांपासून कालावली खाडीपट्ट्यात परप्रांतीय कामगार बेपत्ता झाल्याची सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आज दुपारीमालवण तालुक्यातील शेलटी येथील खाडी पात्रात अजयकुमार विश्वनाथ सिंह (रा. झारखंड) या परप्रांतीय कामगारांचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे हा परप्रांतीय कामगार हा वाळू कामगार असल्याची जोरदार चर्चा सद्या कालावल खाडी पट्ट्यात सुरू आहे दरम्यान, याबाबत मयत…
