“त्या” दुर्घटनाग्रस्त जहाजाची मच्छीमार संघटना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन करणार पाहणी…
श्रमिक मच्छीमार संघाचे रविकिरण तोरसकर यांची माहिती… मालवण दि प्रतिनिधीविजयदुर्ग ते देवगड दरम्यानच्या खोल समुद्रात दुर्घटनाग्रस्त बनलेल्या पार्थ या तेलवाहू जहाजाच्या संदर्भात सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी २१ सप्टेंबरला मच्छीमार संघटना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून पाहणी करणार आहेत. सिंधुदुर्गाच्या पर्यटनाला, मासेमारीला बाधा पोचू नये यासाठी ही पाहणी केली जाणार आहे. या पाहणीनंतर सादर…
