Headlines

वेंगुर्ले आगाराला १२ लाखांचे उत्पन्न

गणेशोत्सवात लाभ पल्ल्याच्या फेऱ्यांमुळे झाला फायदा ⚡वेंगुर्ला ता.२३-: गणेशोत्सव कालावधीत मुंबई, बरिवली, विरार, परेल, पुणे या ठिकाणी जाण्यासाठी वेंगुर्ला आगारातर्फे सोडण्यात आलेल्या जादा एस.टी. गाड्यांमधून १८ दिवसांत १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एस.टी.महामंडळातर्फे चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव कालावधीत जादा बसफे-यांची व्यवस्था करण्यात आली हती. २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत बोरिवली, विरार, परेल, पुणे या…

Read More

किंजवडे विभागातील लिंगडाळ, दहीबाव, दाभोळे, कोटकामते येथे शिवसेनेच्या गावनिहाय बैठका

सतिश सावंत, सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती;युवासेना शाखाप्रमुखांच्या नियुक्त्या ⚡कणकवली ता.२३-: जि. प. किंजवडे विभागातील लिंगडाळ, दहीबाव, दाभोळे, कोटकामते गावांतील शिवसेनेच्या गावनिहाय बैठका जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतिश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. यावेळी युवासेनेच्या रिक्त शाखाप्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये दहीबाव युवासेना शाखाप्रमुख पदी निलेश परब, उपशाखाप्रमुख पदी प्रभाकर…

Read More

तळवणे येथे २६ सप्टेंबर रोजी एक गाव एक मंडळ भजन स्पर्धा

श्री देवी माऊली नवरात्रोत्सव मंडळ तळवणेच्यावतीने आयोजन ⚡सावंतवाडी ता.२३सहदेव राऊळ -: तळवणे येथील श्री देवी माऊली नवरात्रोत्सव मंडळाच्यावतीने खास नवरात्रोत्सवानिमित्त तळवणे माऊली मंदिर येथे २६ सप्टेंबर रोजी एक गाव एक मंडळ भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.प्रत्येक गावातील भजनी कलाकार नावारुपास यावेत. गावातील एकता वाढावी. व गावातील कलाकारांचे कलागुण स्पर्धेत दिसावेत या हेतुने ही स्पर्धा…

Read More

तळवडे येथे नवरात्रोत्सवानिमित्त २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

⚡बांदा ता.२३-: प्रकाश परब मित्रमंडळ, देवस्थान व्यवस्थापन कमिटी, समस्त गांवकर आणि तळवडे ग्रामस्थ आयोजित २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर रोजी श्री देवी सातेरी मंदिर, तळवडे येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार २६ रोजी सायंकाळी ७ वाजता कीर्तन महोत्सव रात्री ८ वाजता भजन महोत्सव, मंगळवार २७ रोजी सायंकाळी ७ वाजता किर्तन महोत्सव, रात्री…

Read More

न्हावेली येथे नवरात्रोत्सवानिमित्त ३० सप्टेंबर रोजी अभंग गायन स्पर्धा

⚡बांदा ता.२३-: श्री देवी माऊली मित्रमंडळ व न्हावेली ग्रामस्थ,आयोजित नवरात्रोत्सवानिमित्त ३० सप्टेंबर रोजी न्हावेली माऊली मंदिरात सायंकाळी ६ वाजता खुला गट व लहान गटामध्ये अंभग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे. खुल्या गटामध्ये प्रथम पारितोषिक १५०० व चषक, द्वितीय १००० रुपये व चषक, तृतीय ७०० व चषक, उत्तेजनार्थ ५०० व चषक, उत्तेजनार्थ २०० व चषक…

Read More

भाजप शक्ती केंद्र प्रमुखांची दुचाकी चोरण्याचा अयशस्वी प्रयत्न

बांदा/प्रतिनिधीबांदा-पत्रादेवी रस्त्यालगत देऊळवाडी येथे भर वस्तीत असलेले भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख अण्णा पाटकर यांची घराच्या अंगणातील दुचाकी चोरण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्याकडून झाला. मात्र लॉक न उघडल्याने चोरीचा प्रयत्न फसला. चोरट्यानी रागाच्या भरात गाडीची सीट फाडून वायरिंग कापून टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे.ही घटना रात्रीची घडली. आज सकाळी पाटकर यांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्यांना देखील…

Read More

उभाबाजार परिसरातील सोनार दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग…

⚡सावंतवाडी ता.२२-: शहरातील उभाबाजार परिसरातील एका सोनार दुकानाल शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असून, या घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. ही घटना आज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

Read More

सलग पाचव्या वर्षी सौ. श्रद्धा कदम यांना विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार

⚡कणकवली ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग पाच वर्षे विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या कणकवली येथील विमा प्रतिनिधी सौ.श्रद्धा कदम यांचा सत्कार कोल्हापूर विभागाचे सीनियर डिव्हिजन मॅनेजर अभय कुलकर्णी यांनी कणकवली येथे कदम यांच्या कार्यालयात केला. यावेळी कणकवली शाखाधिकारी सतेजा बोवलेकर,विकास अधिकारी श्रीनिवास पळसुले आदी उपस्थित होते.सौ. कदम गेली २५ वर्षे विमा क्षेत्रातून जनसेवा करत आहेत….

Read More

परराज्यातील बोटी आणून अनधिकृत जलक्रीडा व्यवसाय

जलक्रीडा व्यावसायिक संघटना आक्रमक;उद्या बंदर विभागात धडक देत घालणार घेराव मालवण दि प्रतिनिधीमालवण बंदर जेटीच्या हद्दीत इतर राज्यातील बोटी आणून बंदर विभागाच्या डोळ्यादेखत अनधिकृत जलक्रीडा व्यवसाय केला जात असल्याने व याबाबत मालवण बंदर विभाग कोणतीही कारवाई करत नसल्याने संतप्त बनलेल्या जलक्रीडा पर्यटन व्यावसायिक संघटना मालवणचे शहर अध्यक्ष राजेंद्र परुळेकर, तालुका उपाध्यक्षा अन्वेशा आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली…

Read More

जमीन मालकांनी सी वल्डसाठी भूसंपादन करण्याची केली मागणी

उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण यांना दिले निवेदन;पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांची माहिती मालवण (प्रतिनिधी)वायंगणी तोंडवळी येथील रखडलेला जागतिक दर्जाचा सिवर्ल्ड प्रकल्प होण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघाने प्रयत्न सुरू केले असून याचा एक भाग म्हणून महासंघाच्या माध्यमातून प्रकल्प क्षेत्रातील जमीन मालकांनी उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण- पाटील यांची भेट घेऊन सिवर्ल्ड प्रकल्पासाठी भू संपादन प्रक्रिया सुरू करावी, अशी…

Read More
You cannot copy content of this page