Headlines

प्रा.डॉ. सोमनाथ कदम यांना पीएच. डी. मार्गदर्शक मान्यता

⚡कणकवली ता.२८-: येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली काँलेज, कणकवली येथील इतिहास विभागात कार्यरत असलेले प्रा.डॉ. सोमनाथ दत्तात्रय कदम यांना नुकतीच मुंबई विद्यापीठाने विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवीचे मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे. अलीकडील काळात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात इतिहास विषयात पीएच.डी. मार्गदर्शक उपलब्ध नसल्याने संशोधक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते त्यामुळे आता इतिहास विषयांत नव्याने…

Read More

रिक्षा व्यावसायिकांनी जागरूक आणि सतर्क राहण्याची गरज

महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक यांचे आवाहन ⚡कणकवली ता.२८-: तळेरे येथील रिक्षा व्यावसायिकाच्या बाबतीत घडलेला लुटमारीचा प्रकार लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रिक्षा व्यावसायिकांनी तसेच कोकण विभागातील सर्व रिक्षा चालक मालक यांनी या घटनेवरून बोध घेऊन नेहमीच जागरूक आणि सतर्क राहण्याची आवश्यकता आहे असे आवाहन कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक यांनी रिक्षाचालक व…

Read More

धोरणात्मक निर्णय झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाला अधिक उभारी मिळेल…

शिंदे गटाचे नेते तथा ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे प्रतिपादन ⚡वेंगुर्ले ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसायिकांना पर्यटन व्यवसाय करण्यास येणाऱ्या अडीअडचणी समस्या बाबतचे मुद्दे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघाने तयार करून घ्यावेत. या समस्या सोडविण्यासाठी मंत्रालयात राज्याचे सी.एम.च्या अध्यक्षतेखाली व पर्यटन व्यवसायांना परवानगी देण्याकरता येणाऱ्या विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक हे मंत्रालय स्तरावर होण्याची गरज आहे. कारण याबाबतीत…

Read More

उपजिल्हा रुग्णालयातील समस्या तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करा…

मनसेची वैद्यकीय अधीक्षक डॉ. दुर्भाटकर यांच्याकडे मागणी… सावंतवाडी ता. २८: येथील उपजिल्हा रुग्णालय सद्यस्थितीत समस्यांच्या गर्तेत आहे. त्या तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करा, तसेच रिक्त असलेली पदे भरा, अशी मागणी मनसेच्यावतीने नुकताच पदभार स्वीकारलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान अनेक महिने बंद असलेले शवागृह सुद्धा सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे यावेळी…

Read More

लोरे येथे साकवाच्या लोखंडी प्लेट्स अज्ञात चोरट्यांनी केल्या लंपास

⚡कणकवली ता.२८-: लोरे नं. १ येथील गव्हाळी वहाळ येथे असणाऱ्या लोखंडी साकवाच्या १० हजार रुपये किमतीच्या ७ लोखंडी प्लेट्स अज्ञात चोरट्यानी लंपास केल्या आहेत. ही घटना २० सप्टेंबर रोजी उघड झाली. याबाबतची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात जिल्हा परीषद बांधकाम उपविभाग कणकवली येथिल कनिष्ठ अभियंता वर्षाराणी जाधव यांनी नोंदविली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत अज्ञाता विरोधात गुन्हा…

Read More

कणकवली विधानसभा मतदारसंघात ५ कोटींची विकास कामे मंजूर

आ.नितेश राणे यांचे प्रयत्न ; ७८ कामांसाठी ५ कोटी रूपयांचा दिला निधी ⚡कणकवली ता.२८-: कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी नविन सरकारने ५ कोटी रूपयांच्या विकासकामांना मंजूरी दिलेली आहे . कणकवली विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या कणकवली , देवगड व वैभववाडी या तीन तालुक्यातील ग्रामिण भागातील विकासकामांसाठी राज्यात सत्ता बदल झाल्यावर माझ्या पाठपुराव्यामुळे झाल्याची माहिती आमदार नितेश राणे…

Read More

गुंगीचे औषध देऊन रिक्षा चालकाला जोडप्याने लुटले

सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास ;तब्बल ८४ हजार ५०० रुपयांना फटका ⚡कणकवली ता.२८-: रिक्षा चालकाला गुंगीचे औषध देऊन सोन्याचे दागिने व रोख रक्कमेसह तब्बल ८४ हजार ५०० रुपयांना एका जोडप्याने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे.देवगड – तळेबाजार येथे रिक्षा भाड्याने करून घेऊन जात तळेरे येथील रिक्षा चालकाला लुबाडण्यात आले आहेयाप्रकरणी कणकवली पोलिसात संशयित जोडप्याच्या…

Read More

स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवलीतर्फे सूत काढणारे गांधीजी” आगळा वेगळा उपक्रम

⚡कणकवली ता.२८-: स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवलीच्या माध्यमातून २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त “सूत काढणारे गांधीजी” हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम विशेषतः चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला आहे. हा उपक्रम राबवण्याचा संस्थेचा मुख्य उद्देश मुलांना चरख्याची माहिती मिळावी, त्यांना चरखा जवळून पाहता यावा, तसेच चरखा हाताळता यावा आणि त्यासाठी प्रत्यक्ष…

Read More

तोर्से येथील अपघातात आई – मुलाचा जागीच मृत्यू…

बांदा/प्रतिनिधी. मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर तोर्से (पेडणे-गोवा) येथे आज दुपारी मोटार व मासळीवाहू कंटेनर यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पुणे येथील गुंडेशा कुटुंबातील महिला व तिच्या एक वर्षाचा चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. मोटारितील अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान , खराब रस्त्याच्या दुरवस्थेमुळेच आज…

Read More

शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरण कामास सुरुवात…

माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देत केली पाहणी… मालवण दि प्रतिनिधीमालवण येथील शासकीय विश्रामगृह नूतनीकरण कामाला सुरुवात झाल्यानंतर भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी खासदार निलेश राणे यांनी या कामाला भेट देत पहाणी केली. यावेळी राणे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे लवकरच मालवण दौऱ्यावर येणार असून यावेळी ते या…

Read More
You cannot copy content of this page