Headlines

रस्त्यातील खड्डे बुजवून केले सेवाकार्य

⚡वेंगुर्ला ता.२८-: सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने शहरातील भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल नाका ते भटवाडी येथील रस्त्यावरील खड्डे सिमेंट क्राँक्रिटच्या सहाय्याने बुजविले. यावेळी पिटू सावंत, आदित्य खानोलकर, बाळा गावडे, चिमलो आरावूज, दत्ताराम गावडे, भुषण सावंत, योगेश गोवेकर, सुभाष सोनुर्लेकर, कपिल सावंत, प्रथमेश सावंत, शुभम सावंत, नवनाळा सावंत, आनंद कळेकर, सचिन मांजरेकर आदी उपस्थित होते.

Read More

भाजपातर्फे रक्तदान शिबिर संपन्न

⚡वेंगुर्ला ता.२८-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढिवसानिमित्त भाजप युवा मोर्चा वेंगुर्ल्याच्यावतीने रक्तदान शिबिर उपजिल्हा रुग्णालय येथे घेण्यात आले. गावडे, प्रितम सावंत, रवी शिरसाठ, भूषण सारंग, वसंत तांडेल, बाळू प्रभू, संदीप पाटील, तन्मय जोशी, मारुती दोडशनट्टी, अमृत पोतनीस, अमेय धुरी, आकाश साळकर, निखिल गावडे, निलय नाईक, आमरोज आराऊंज, बस्त्याव आराऊज उपस्थित होते.

Read More

रमाई आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण

⚡वेंगुर्ला ता.२८-: रमाई आवास योजना (शहरी) अंतर्गत लाभ मिळालेल्या आनंदवाडी येथील लाभार्थ्यांना २८ सप्टेंबर रोजी प्रत्येकी १ लाख २५ हजार रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला.

Read More

पेट्रोल पंप संचालक व कर्मचारी यांचा सत्कार

⚡वेंगुर्ला ता.२८ -: हंगामाच्यावेळी पेट्रोल आणि सीएनजीचा तुटवडा भासू न देता तो अखंडपणे चालू ठेऊन रिक्षा व्यावसायीकांना सहकार्य केल्याबद्दल वेंगुर्ला तालुका रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे वेंगुर्ला-भटवाडी येथील वरसकर पेट्रोल पंपाचे संचालक विजय वरसकर यांचा व सर्व कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला.

Read More

वेंगुर्ला-मठ-सावंतवाडी नविन बसफेरी सुरु

⚡वेंगुर्ले ता.२८-: सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक कॉलेज व फार्मसी कॉलेज यांनी केलेला पत्रव्यवहार व भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी केलेल्या मागणीनुसार २७ सप्टेंबरपासून वेंगुर्ला आगारातर्फे शालेय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांबरोबरच प्रवासी नागरिकांसाठी वेंगुर्ला बस स्थानकावरुन सकाळी ८ वाजता वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी अशी नविन बसफेरी सुरु करण्यात आली आहे. ही बस पुन्हा सावंतवाडी येथून मठमार्गे…

Read More

ज्येष्ठ नागरीक संघाचा वर्धापनदिन

⚡वेंगुर्ले ता.२८-: ज्येष्ठ नागरिक संघ, वेंगुर्लेचा वर्धापनदिन रविवार दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत साई मंगल कार्यालय, वेंगुर्ले येथे होणार आहे. यावेळी वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सदस्यांचा व वैवाहिक जीवनाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या सदस्य जोडप्यांचा सत्कार केला जाणार आहे. तरी सदस्यांनी उपस्थित रहावे आवाहन अध्यक्ष रा.पां.जोशी, उपाध्यक्ष शा.शा.काळे, कार्यवाह…

Read More

मळगाव येथे उद्या शुगर व हिमोग्लोबिन तपासणी शिबीर

सखी भिशी ग्रुप व इनरव्हील क्लब सावंतवाडीच्यावतीने आयोजन ⚡सावंतवाडी ता.२८ सहदेव राऊळ -: मळगाव येथील खानोलकर मंगल कार्यालयामध्ये येथील ‘सखी भिशी ग्रुप व इनरव्हील क्लब सावंतवाडी’ यांच्यावतीने गावातील महिलांसाठी उद्या ३० सप्टेंबर रोजी शुगर व हिमोग्लोबिन तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत चालणार आहे. ही तपासणी सर्व महिलांसाठी…

Read More

४८ हजारांचा टिव्ही, फ्रिज मिळणार २३ हजार ९९० मध्ये

जे पी रेफ्रिजरेटरची नवरात्रोत्सव निमित्त खास ऑफर;खरेदीवर चक्क ५० टक्के सूट सोबत बजाज फायनान्स देणार काही मिनिटात कर्ज ⚡सावंतवाडी ता.२८-: सावंतवाडीतील प्रसिद्ध असलेल्या जे. पी. रेफ्रीजेशन कडून खास नवरात्रौत्सव निमित्त आपल्या खास ग्राहकांसाठी सुपर धमाका ऑफर घेऊन आले असून, यामध्ये येथील वस्तूंवर एक – दोन नव्हे तर तब्बल ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. विशेष…

Read More

जे.पी रेफ्रीजेशन

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 फक्त १०१ रुपये 🪙 घेवून या आणि 🔷 ब्रॅन्डेड कंपनीच्या एलइडी टिव्हीवर 🖥️ थेट फ्रीज मोफत घरी घेवून जा 🎴 🥳 ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाना नंतर आमच्या ऑफर कालावधीत वाढ…!!_ 🤷🏻‍♀️ सावंतवाडीचे प्रसिध्द🥳 जे.पी रेफ्रीजेशन घेवून आले आहेत…! 🥳 खास सुपर धमाका ऑफर 🤷🏻‍♂️ एक-दोन नव्हे तर तब्बल 50 टक्केची 🤩 भरघोस सुट……

Read More

पोलीस पाटीलांची रिक्त पदे भरावीत – भानुदास येरागी

⚡मालवण ता.२८-: तुटपुंजे मानधन, प्रशासकीय विभागांकडून पोलीस पाटीलांकडून करून घेतली जाणारी विविध कामे आणि त्यातच एकाच पोलीस पाटीलकडे असणारा अतिरिक्त गावांचा पदभार यामुळे पोलीस पाटीलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, पोलीस पाटीलांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सरकारने निवडणुकीपूर्वी रिक्त पोलीस पाटील पदे भरावीत अशी मागणी पोलीस पाटील जिल्हा संघटनेचे समन्वयक भानुदास येरागी यांनी केली…

Read More
You cannot copy content of this page