Headlines

५०१ रुपये भरा आणि स्मार्ट अँड्रॉइड टिव्ही, फ्रिज जोडी विकत घ्या

म्युझिक कॉर्नर इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अप्लायन्सेसची खास दसरा, दिवाळी ऑफर ⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडीतील अल्पावधीतच प्रसिद्ध झालेले म्युझिक कॉर्नर इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड होम अप्लायन्सेस आपल्या ग्राहकांसाठी दसरा आणि दिवाळी सणाच्या शुभ मुहूर्तावर घेऊन आले आहेत एक खास ऑफर. यामध्ये केवळ 501 रुपये भरून जोडी ऑफरच्या माध्यमातून स्मार्ट अँड्रॉइड टिव्ही आणि त्याच्या सोबत फ्रिज अगदी माफक दरात आपल्या…

Read More

म्युझिक कॉर्नर इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड होम अप्लायन्सेस

🎊 फेस्टिव्हल धमाका ऑफर 🎊 📀 म्युझिक कॉर्नर इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड होम अप्लायन्सेस 💿 📺स्मार्ट टीव्ही खरेदी करा…! आणि 🔈साउंड बार व स्मार्ट वॉच⌚ बिलकुल फ्री मिळवा…!🎉 ☘️ दसरा 🪔 दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांसाठी घेऊन आले आहेत खास ऑफर…! 🥳 आता 💰 501₹ भरा आणि घेऊन जा आकर्षक जोडी ऑफर 🎁 🟣 जोडी ऑफरच्या माध्यमातून मिळवा…

Read More

म्युझिक कॉर्नर इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड होम अप्लायन्सेस

🎊 फेस्टिव्हल धमाका ऑफर 🎊 📀 म्युझिक कॉर्नर इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड होम अप्लायन्सेस 💿 📺स्मार्ट टीव्ही खरेदी करा…! आणि 🔈साउंड बार व स्मार्ट वॉच⌚ बिलकुल फ्री मिळवा…!🎉 ☘️ दसरा 🪔 दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांसाठी घेऊन आले आहेत खास ऑफर…! 🥳 आता 💰 501₹ भरा आणि घेऊन जा आकर्षक जोडी ऑफर 🎁 🟣 जोडी ऑफरच्या माध्यमातून मिळवा…

Read More

जिल्हा वासियांमुळे स्वच्छतेत सिंधुदुर्गला सन्मान

सीईओ प्रजित नायर, बांदा येथे झाले जल्लोषी स्वागत बांदा ता.०३-:स्वच्छता क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ अंतर्गत जिल्हा परिषद सिंधुदुर्गला पश्चिम भारतात दुसरा तर राज्यात पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे. हे सर्वस्वी जिल्हावासियांमुळे शक्य झाले आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…

Read More

जन आशीर्वाद नियोजन प्रकरणातून १४ जन निर्दोष

ओरोस ता.०३-: जन आशीर्वाद यात्रा आयोजित करून जिल्हाधिकारी यांच्या कोविड १९ आजाराच्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, पणदूर सरपंच तुकाराम साईल आदींसह एकूण १४ जणांची येथील मुख्य न्यायदंडाधिकारी ए एम फडतरे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींच्यावतीने वकील संग्राम देसाई, अशपाक शेख, अविनाश परब, यतीश…

Read More

सोनुर्ली नवयुवक मंडळाकडून जि.प शाळा २ ला देवी सरस्वतीची मुर्ती भेट…

शारदोत्सवाचे निमित्त; ग्रामस्थामधून समाधान ⚡सावंतवाडी ता.०३-: शारदोत्सवाच्या निमित्ताने सोनुर्ली जिल्हा परिषद शाळा नंबर २ ला नवयुवक कला क्रिडा मंडळाकडून माता सरस्वतीची मुर्ती भेट देण्यात आली. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून ही मुर्ती मुख्याध्यापक दशरथ नाईक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील नवयुवक कला क्रीडा मंडळ गेली पाच वर्ष सामाजिक कार्यात अग्रेसर आहे मंडळाने सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक तसेच…

Read More

शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा दिवाळी सुट्टीनंतर घ्याव्यात

शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाची मागणी ⚡कणकवली ता.०३-: शालेय क्रीडा स्पर्धा सुरू करण्याबाबत शासन स्तरावरून उशीर झाला आहे. विद्यार्थी व खेळाडू हित लक्षात घेऊन शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा दिपावली सुट्टीनंतरच घेण्यात याव्यात अशी लेखी मागणी शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बयाजी बुराण आणि महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा…

Read More

शॉक लागून मृत्यू झालेल्या तावडे यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्या अन्यथा उपोषण

नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी दिले निवेदन ⚡कणकवली ता.०३-: कणकवली बसस्थानकासमोर २९ ऑगस्ट २०२२ रोजी एका इसमाचा मृतदेह सापडला होता. मात्र त्या मृतदेहाची दोन दिवस ओळख पटली नव्हती. दोन दिवसांनंतर तो मृतदेह कणकवली येथील बाळकृष्ण शांताराम तावडे यांचा तो मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी देखील याबाबत वेळोवेळी दखल घेतली होती. तावडे यांचा मृत्यू हायवे लगत असलेल्या…

Read More

स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवली आयोजीत चरखा प्रात्यक्षिक उपक्रमाला प्रतिसाद

⚡कणकवली ता.०३-: स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट , कणकवलीमार्फत ‘सुत काढणारे गांधीजी’ हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला . या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी गोपुरीआश्रम कणकवलीच्या संचालिका अर्पिता मुंबरकर, अनिरुद्ध उपासना केंद्र, कणकवलीचे प्रकाशसिंह गुरव, दत्तात्रयसिंह सोलापुरे, रंजनसिंह नांदोसकर, कलाशिक्षक (कुडाळ) केदार टेमकर, स्वयंदीप चॅरिटेबलचे अध्यक्ष संदीप सावंत, सचिव…

Read More

अखिल सिंधुदूर्ग जिल्हा सरवदे सरोदे समाजोन्नती मंडळाची कार्यकारिणी जाहीर

जिल्हाध्यक्षपदी बाळकृष्ण यादव यांची निवड ⚡कणकवली ता.०३-: अखिल सिंधुदूर्ग जिल्हा सरवदे / सरोदे/ सरोदा समाजोन्नती मंडळ जिल्हाध्यक्षपदी बाळकृष्ण तुकाराम यादव यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर विखुरलेल्या समाजाला एकत्रित करून समाजाची उन्नती करण्यावर आपण जास्त लक्ष केंद्रित करू असे नूतन अध्यक्ष बाळकृष्ण यादव यांनी सांगितले. २००४ साली अखिल सिंधुदूर्ग जिल्हा सरवदे / सरोदे/ सरोदा…

Read More
You cannot copy content of this page