५०१ रुपये भरा आणि स्मार्ट अँड्रॉइड टिव्ही, फ्रिज जोडी विकत घ्या

म्युझिक कॉर्नर इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अप्लायन्सेसची खास दसरा, दिवाळी ऑफर

⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडीतील अल्पावधीतच प्रसिद्ध झालेले म्युझिक कॉर्नर इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड होम अप्लायन्सेस आपल्या ग्राहकांसाठी दसरा आणि दिवाळी सणाच्या शुभ मुहूर्तावर घेऊन आले आहेत एक खास ऑफर. यामध्ये केवळ 501 रुपये भरून जोडी ऑफरच्या माध्यमातून स्मार्ट अँड्रॉइड टिव्ही आणि त्याच्या सोबत फ्रिज अगदी माफक दरात आपल्या घरी नेता येणार आहे.

यात 32इंची स्मार्ट अँड्रॉइड टिव्ही सह रेफ्रिजरेटर 21990 रुपयात मिळणार आहे. तसेच 43 इंची अँड्रॉइड टिव्ही सह रेफ्रिजरेटर 28990, 50 इंची अँड्रॉइड टिव्ही सह रेफ्रिजरेटर 46990, तर 55 इंची अँड्रॉइड टिव्ही सह रेफ्रिजरेटर केवळ 51990 रुपये किमतीला ग्राहकांना मिळणार आहे.

तसेच ब्रँडेड स्मार्ट अँड्रॉइड टिव्ही खरेदी करा अत्यंत माफक दरात 32 इंची स्मार्ट अँड्रॉइड टिव्ही 14990, 43 इंची स्मार्ट अँड्रॉइड टिव्ही 23900, 50 इंची स्मार्ट अँड्रॉइड टिव्ही 37990 तर 55 इंची स्मार्ट अँड्रॉइड टिव्ही केवळ 42990 ला मिळणार आहे.

तसेच स्मार्ट अँड्रॉइड एलईटी टिव्हीवर स्मार्टफोन फ्री मिळणार आहे. यामध्ये 32 इंची स्मार्ट अँड्रॉइड टिव्ही वर स्मार्ट फोन केवळ 19990, तर 43 इंची स्मार्ट अँड्रॉइड टिव्ही सह स्मार्ट फोन 27990, 50 इंची स्मार्ट अँड्रॉइड टिव्ही सह स्मार्ट फोन 43990 तर 55 इंची स्मार्ट अँड्रॉइड टिव्ही सह स्मार्ट फोन केवळ 59990 रुपयाला ग्राहकांना मिळणार आहे. आपली आवडती वस्तू खरेदी करण्यासाठी आजच संपर्क करा दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर आणि जयप्रकाश चौक विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी तसेच याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 7719918722/ 8799978651 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन श्री. हावळ बंधू यांनी केले आहे.

You cannot copy content of this page