मनीषा गोवेकर यांना नारी सन्मान पुरस्कार प्रदान
⚡सावंतवाडी ता.०४- : तालुक्यातील धाकोरा येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी पंचायत समिती सदस्य मनीषा गोवेकर यांना लोकमान्य को-ऑपरेटिव्ह मल्टीपर्पज बँक, शाखा शिरोडा यांच्या वतीने देण्यात येणारा २०२२ चा ‘नारी सन्मान पुरस्कार’ सोमवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार वितरण सोहळा मराठी शाळा रंगमंच धाकोरा येथे पार पडला. यावेळी व्यासपीठावर शिरोडा शाखा व्यवस्थापक…
