दसरा, दिवाळी निमित्त माने सुपर बाजारची विशेष सवलत
⚡सावंतवाडी ता.०४-: दसरा आणि दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडीतील प्रसिद्ध माने सुपर बाजार कडून आपल्या खास ग्राहकांसाठी सर्व प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीवर 10 ते 50 टक्क्यांपर्यंत भव्य सुट देण्यात आली आहे.
यामध्ये नामांकित कंपन्यांचे प्रेशर कुकर, गॅस शेगडया, कुक वेअर, नॉनस्टिक इंडकक्शन, मिक्सर व ग्राईन्डर, वॉटर प्युरिफायर, राईस कुकर, मॅजिक मॉप तसेच स्टील, तांबा, अल्युमिनियम, प्लास्टिक, गॅल्वहनाईजची भांडी, तसेच थर्मास, हॉटपॉट, गिफ्ट वस्तू, खास ऑफिससाठी टेबल, कपाट, खुर्ची तसेच सर्व प्रकारचे फर्निचर अशा इतर वस्तूंवर ही सुट देण्यात येणार आहे. तसेच यावेळी खास एक्सचेंज ऑफर मिक्सर, कुकर आणि गॅस शेगडीवर ठेवण्यात आली आहे. या संधीचा लाभ उठवण्यासाठी आजच माने सुपर बाझार श्री राम वाचन मंदिर शेजारी भेट द्या तसेच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या 9422633433 क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन माने सुपर बाझार यांच्याकडून करण्यात आले आहे.
