मनसेचे मंदार नाईक यांनी आपल्या विभागातील अवैध धंदे प्रथम बंद करावेत
शिवसेना माजी विभाग प्रमुख गुरुनाथ नाईक : ‘डबे वाजवा’ आंदोलनास पाठिंबा ⚡बांदा ता.०८-: अवैध दारू वाहतूक व्यवसायाविरोधात मनसेने पुकारलेल्या डबे वाजवा आंदोलनाला आमचा पाठींबा आहे. परंतु मनसे न्हावेली विभागप्रमुख मंदार नाईक यांनी याची सुरुवात प्रथम आपल्या विभागातून करावी. त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या परिसरात सध्या गोवा बनावटीची दारू विक्री, मटका, जुगार व अन्य अवैध व्यवसाय चालतात. अशा…
