मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

पोलिसांनी बजावल्या नोटिसा

⚡सावंतवाडी ता.०८-: पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देणाऱ्यांचा मनसे पदाधिकाऱ्यांनी डी वाय एस पी कार्यालय समोर निदर्शन करत निषेध व्यक्त केला होता. या पदाधिकाऱ्यांना आज मनाई आदेशाचा भंग करून जमाव निर्माण केल्याप्रकरणी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, माजी तालुकाध्यक्ष राजू कासकर यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

You cannot copy content of this page