कुत्र्याच्या तावडीतून दोन वर्षीय सांबराला जीवदान

वनविभागाने सोडवून घेत सोडले नैसर्गिक अधिवासात

⚡आंबोली,ता.०८ अनिल चव्हाण-: कुत्र्यांच्या तावडीत सापडलेले २ वर्षाचे सांबर वनविभागाने तावडीतून सोडवून नैसर्गिक अधिवासात सोडले.यावेळी.वनरक्षक अमोल पटेकर,पी.डी गाडेकर,बाळा गावडे,मंगेश नाटलेकर यांनी त्यावर उपचार करून जंगलात नेवून सोडले.

You cannot copy content of this page