मालवण बंदर जेटीवरील हाणामारी प्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल
दोन्ही गटाकडून देण्यात आल्या तक्रारी मालवण (प्रतिनिधी) मालवण बंदर जेटी येथील किनाऱ्यावर स्टॉल उभारणीवरून काल रविवारी पर्यटन व्यावसायिक सतीश आचरेकर व गौरव प्रभू यांच्यात झालेल्या तुंबळ हाणामारीच्या घटनेनंतर दोन्ही गटांकडून मालवण पोलीस स्थानकात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत यामध्ये सतीश रामचंद्र आचरेकर, आनंद रामचंद्र आचरेकर (दोन्ही रा. मेढा मालवण) तसेच गौरव सुरेंद्र प्रभू,…
