२०१४ पासूनचे राणे – सामंत राजकीय वैर संपणार
विशाल परब यांच्या वाढदिवसाचे निमित्त;उद्योगमंत्री उदय सामंत आणि माजी खासदार निलेश राणे येणार एकाच व्यासपीठावर ⚡कुडाळ ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय नव्या पर्वाला 15 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आणि शिंदे गटाचे मातब्बर मंत्री उदय सामंत आणि भाजपचे माजी खासदार तथा प्रदेश सचिव निलेश राणे एकाच व्यासपीठावर येणार आहे. त्यांमुळे या नविन दोस्ती…
