⚡सिंधुदुर्ग दि.१२-: रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव विनायक राऊत हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२२
सकाळी ११.०० वाजता – कुडाळ नगरपंचायत येथे नवीन अग्निशमन वाहनाचा लोकार्पण सोहळयास उपस्थिती.
दुपारी १.०० वाजता – 1. ओरोस शासकीय विश्रामगृह येथे कुडाळ नगर पंचायत शिवसेना पदाधिकारी बैठक.
- ओरोस शासकीय विश्रामगृह येथे मालवण शिवसेना पदाधिकारी बैठक.
सायंकाळी ५.००वाजता – ग्रामपंचायत मळेगाव (ता,देवगड) गावभेट कार्यक्रमास उपस्थिती.
सायंकाळी ६.००वाजता-
ग्रामपंचायत पडवणे (ता,देवगड)गावभेट कार्यक्रमास उपस्थिती
सायंकाळी ७.०० वाजता – देवगड नगर पंचायत सेल्फी पाँईट उद्घाटनास उपस्थिती.
सोयीनुसार रत्नागिरीकडे प्रयाण.
