आय लव मालवण सेल्फी पॉइंटचे लोकार्पण
आ वैभव नाईक यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले उद्घाटन मालवण (प्रतिनिधी) पर्यटन नगरी मालवण शहरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या रॉक गार्डन मध्ये नगरपालिकेमार्फत आणि आम. वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून निर्माण करण्यात आलेल्या ‘आय लव्ह मालवण’ या सेल्फी पॉईंटचे आज आम. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण…
