Headlines

सावंतवाडीतील बांधकाम विभागाकडून जनतेच्या पैशाचा अपव्यय

माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांचा आरोप : अधिकारी व ठेकेदारांची मिलीभगत ⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडीतील बांधकाम विभाग जनतेच्या पैशाचा अपव्यय करत असून, गरज नसलेल्या भागात दिशादर्शक फलक लावून, अधिकारी व ठेकेदारांकडून जनतेच्या पैशावर ताव मारला जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी केला आहे.

Read More

एसटी व स्विफ्ट कार मध्ये अपघात…

मोती तलाव परिसरातील घटना; कारचे नुकसान ⚡सावंतवाडी ता.२१-:येथील मोती तलावाच्या परिसरात एस्टी बस आणि स्विफ्ट कार यांच्यात अपघात झाला असून, या अपघातात कारचे नुकसान झाले आहे. मात्र या अपघात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात आज दुपारी पावणे बाराच्या सुमारास घडला आहे.

Read More

सुहान ग्लोबल वॉचीस’

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🥳 ऑफर 🥳ऑफर🥳 ऑफर 🥳 🏮 आता ही दिवाळी साजरी करा सुहान ग्लोबल वाॅचीस सोबत 🏮 🕰️”सुहान ग्लोबल वॉचीस’ ⌚ 🕰️सर्व घड्याळ्यांच्या खरेदीवर 20 % सूट ⏰ 🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮 🏮 जुने द्या, नवीन घ्या ! 🏮 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 🔹TITAN 🔸 SONATA🔸Fastrack🔹TISSOT🔹G-Shock 🔸CASIO🔸ROLEX 🔹 Ajanta🔹RADO 🔸TIMEX 🕰️सर्व घड्याळ्यांच्या खरेदीवर 20 % सूट ⏰ ⏱️जुन्या घड्याळावर…

Read More

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानांवर ऑफलाईन धान्य वितरीत करा…

भाजपची मागणी; लाभार्थ्यांचे मोबाईल नंबर लिहून ठेऊन सोयीनुसार ऑनलाईन प्रक्रिया पुर्ण करा… ⚡बांदा ता.२१-: येथील शासनमान्य रास्त धान्य दुकानात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नेटवर्क अभावी अंगठा न लागल्यास ऑफलाईन धान्य वितरित करावे, लाभार्थ्यांचे मोबाईल नंबर लिहून घ्यावे व सोईनुसार ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करावी. यासाठी लोकांची अडवणूक करू नये अशी मागणी बांदा भाजपच्या वतीने करण्यात आली.आज सकाळी…

Read More

फुटपाथवर लोंबकळत असलेली केबल वर घेऊन शहरातील नागरिकांना सहकार्य करा

सामाजिक बांधिलकी संघटनेच्यावतीने टेलिफोन विभागाकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी नगरपरिषदेच्या समोरील फुटपाथवर गेल्या कित्येक दिवसांपासून टेलिफोनची ची केबल खाली झुकून लोंबकळत असल्या कारणाने फुटपाथ वरून ये – जा करणारे ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी तसेच सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या डोक्याला लागत आहे. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी टेलिफोन विभाग ऑफिस मधील…

Read More

मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतच्यावतीने २३ रोजी नरकासुर व आकाश कंदील स्पर्धा

विशाल परब यांच्या उपस्थितीत संजू परब करणार उद्घाटन ⚡सावंतवाडी ता.२१-: ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून 23 ऑक्टोंबर रोजी नरकासूर व आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून याचे शुभारंभ सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या शुभहस्ते तर युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही दिवाळीनिमित्त ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कडून दिनांक 23…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकपदी पवन बनसोडे यांची नियुक्ती

⚡सिंधुदुर्ग दि.२०-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक पदी पवन बनसोडे यांची नियुक्ती झाली आहे आज सायंकाळी उशिरा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले असून त्यात सिंधुदुर्गच्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदी बनसोड यांना नियुक्त केले आहे बनसोडे हे अप्पर पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण येथे कार्यरत होते राज्यातील 24 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सायंकाळी उशिरा निघाले

Read More

हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले प्रोत्साहन अनुदान

जिल्ह्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान वितरण सुरू ⚡ओरोस ता.२०-: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या प्रोत्साहन अनुदान वितरणाचा शुभारंभ केल्यानंतर पुढील काही मिनिटांत जिल्ह्यातील हजारो पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली. एकट्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ६ हजार ९४० खातेदारांच्या खात्यात ही रक्कम जमा…

Read More

अधिक उत्पन्नासाठी आंबा कलमांचे पुनरजीवन गरजेचे

विजय दामोदर : आत्मा अंतर्गत मालवण तालुका कृषी विभागातर्फे आचरा येथे शेतकऱ्यांना प्रक्षिक्षण ⚡मालवण ता.२०-: आंबा बागेपासून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी आंबा कलमांचे पुनरजीवन करणे काळाची गरज असल्याचे मत आंबा फळ संशोधन केंद्र रामेश्वर विजयदुर्ग चे विजय दामोदर यांनी आचरा येथे व्यक्त केले. यावेळी त्यांनी ज्या झाडांची उत्पादकता कमी झाली आहे, सुर्य प्रकाश मध्यापर्यंत पोहोचत नाही,…

Read More

मालवण मच्छी मार्केट मध्ये पाणी पुरवठा बंद;

मच्छीविक्रेत्या महिला आक्रमक ⚡मालवण ता.२०-: गेली आठ दिवस मालवण मच्छिमार्केटमध्ये पाण्याची सुविधा बंद झाल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून याबाबत नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त बनलेल्या मच्छि विक्रेत्या महिलांनी आज मालवण नगरपालिकेत धडक देऊन आरोग्य विभागाच्या मुकादमाला धारेवर धरले. नगरपालिका प्रशासन आमच्या कडून कर वसूल करते मात्र येथील समस्याजवळ दुर्लक्ष करते असा आरोप महिलांनी करत मच्छी…

Read More
You cannot copy content of this page