एसटी व स्विफ्ट कार मध्ये अपघात…

मोती तलाव परिसरातील घटना; कारचे नुकसान

⚡सावंतवाडी ता.२१-:
येथील मोती तलावाच्या परिसरात एस्टी बस आणि स्विफ्ट कार यांच्यात अपघात झाला असून, या अपघातात कारचे नुकसान झाले आहे. मात्र या अपघात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात आज दुपारी पावणे बाराच्या सुमारास घडला आहे.

You cannot copy content of this page