अनुसूचित जाती, जमातीसाठी केंद्रीय लघु, मध्यम उद्योग विभागाचे जिल्ह्यात कार्यालय
केंद्रीय राज्यमंत्री भानुप्रसाद सिंग यांची ग्वाही;समिती सदस्य विजय केनवडेकर यांची माहिती मालवण दि प्रतिनिधी राष्ट्रीय अनुसुचीत जाती व जमाती योजनेच्या उच्चस्तरीय निरीक्षण समिती (केंद्रीय लघु- सुक्ष्म मध्यम उद्योग मंत्रालय) ची नवी दिल्ली येथील उद्योग मंत्रालयात गुरुवारी सभा झाली. सभा लघु सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री भानुप्रसाद सिंग वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. केंद्रीय लघु सूक्ष्म –…
