पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शहराध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

⚡बांदा ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बांदा भाजप शहराध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

श्री.चव्हाण यांनी स्वखर्चून बांदा आणि माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांना हेल्थ केअर किट उपलब्ध करून दिलाय त्या किटचे लोकं पण सोहळ्यानिमित्त पालकमंत्री चव्हाण आज बांद्यात आले होते यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यात आले.

You cannot copy content of this page