Headlines

अपघाती निधन झालेल्या सर्वेश परुळेकर यांच्या कुटुंबीयांची पालकमंत्री चव्हाण यांनी घेतली भेट

आर्थिक मदत करत दिला आधार मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यातील गुरामवाड़ी येथील रहिवासी, येथील वराडकर हायस्कूलचा बारावीतील विद्यार्थी सर्वेश शिवानंद परुळेकर (१८) याचे अपघाती निधन झाले होते. त्याच्या कुटुंबियांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट घेत आर्थिक मदत केली. कागदोपत्री अडचणींमुळे त्याचे वडील, आई यांना शासकीय मदत मिळणे कठीण झाले आहे. जिल्हा दौऱ्यावर असलेले पालकमंत्री चव्हाण यांचे…

Read More

कवी अजय कांडर यांची कविता: चर्चा आणि चिकित्सा” ग्रंथाचे ११ रोजी प्रकाशन

⚡कणकवली ता.०७-: कवी अजय कांडर यांच्या गेल्या पस्तीस वर्षाच्या काव्य वाटचालीचा आढावा घेणारा भोगावती येथील प्रा. नमिता पाटील लिखित आणि औरंगाबाद कैलाश पब्लिकेशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या “कवी अजय कांडर यांची कविता: चर्चा आणि चिकित्सा” या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वा. भोगावती महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.नामवंत समीक्षक प्रा. डॉ. रणधीर…

Read More

मंगलमय वातावरणात पार पडला तुळशी विवाह

⚡बांदा ता.०७-: वेळ सायंकाळची…सनईचे मंगलमय स्वर…अंगणात ग्रामस्थांची धावपळ….शुभमंगल सावधानचे भटजींचे स्वर….अंगावर पडणाऱ्या अक्षदा… फटाक्यांची होणारी आतषबाजी…अशा आनंदी वातावरणात मडुरा पंचक्रोशीत तुळशी विवाह पार पडला.दिवाळी, पाडवा, भाऊबीजनंतर आता तुळशी विवाहाची धामधूम सुरू आहे. मडुरा पंचक्रोशीत गेले दोन रात्री घरोघरी तुळशी विवाहात लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांची लगबग पाहायला मिळाली. सायंकाळपासून ठिकठिकाणी मंगलाष्टकांचे ध्वनी ऐकू येत होते. यावेळी…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस महिलांकडून मंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध…

खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केले वादग्रस्त विधान; मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची केली मागणी… ⚡सावंतवाडी ता.०७-: राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी महिलांच्यावतीने येथील कार्यालयासमोर निषेध करण्यात आला. यावेळी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान अब्दुल सत्तार यांनी केलेलं वादग्रस्त विधान हे…

Read More

सोनुर्ली च्या माऊली देवीच्या जत्रोत्सवाची तयारी अंतिम टप्यात

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बंदोबस्त चोख ठेवणार;पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.०७-: सोनुर्ली श्री.देवी माऊली जत्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आले असून सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी आज देवस्थान कमिटीशी चर्चा करून वाहतूक नियोजनाबाबत रूपरेषा आखली जत्रोत्सवास येणाऱ्या कुठल्याही भाविकाला वाहतूक कोंडीचा सामना न व्हावा या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतली जाईल तसेच चोख…

Read More

दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरीडोरच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदी दत्तात्रय भडकवाड

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-: येथील निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांची मुंबई येथील दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरीडोरच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदावर प्रतिनियुक्ती झाली.* 0000

Read More

नेतर्डे येथील खुल्या भजन स्पर्धेत तांबुळी स्वरधारा भजन मंडळ प्रथम

⚡बांदा ता.०७-: नेतर्डे ग्रामस्थ आयोजित खुल्या भजन स्पर्धेत तांबुळीच्या स्वरधारा भजन मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला. मणेरीचा स्वराभिषेक भजन मंडळ द्वितीय तर कलंबिस्तचे श्री स्वामी समर्थ भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला. जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना सन्मानित करण्यात आले. नेतर्डे लिंगाचा मळा येथील श्री देव राष्ट्रोळी कला क्रीडा मंडळाच्या वतीने खुल्या…

Read More

८ पासून उद्योजक किरण सामंत जिल्हा दौऱ्यावर

मालवण येथील शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यालयाचा करणार शुभारंभ मालवण दि प्रतिनिधीउद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत येत्या ८ व ९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात बाळासाहेबांची .. शिवसेनेत अनेक जणांचे पक्षप्रवेश होणार आहेत. यावेळी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेनेचे मालवण पक्ष कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. सामंत यांच्या दौऱ्याबाबत नियोजन बैठक…

Read More

लाईफ लाईन फाऊंडेशन तर्फे आतापर्यंत देवगडात ८०० आरोग्य शिबिरे संपन्न

देवगड-प्रतिनिधीलाईफ लाईन फाऊंडेशन तर्फे दरवर्षी देवगड तालुक्यात अनेक लोकोपयोगी वैद्यकीय शिबिरे आयोजित केली जातात.आत्तापर्यंत लाईफ लाईन फाउंडेशन तर्फे 800 पेक्षा अधिक शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.या उपक्रमाचा एक भाग म्हणून शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 9.30 ते 12.30 या वेळात डॉ आठवले कॅम्पस येथे मेंदूच्या विकाराच्या रुग्णांसाठी एक मोफत वैद्यकीय शिबिर आयोजित केले…

Read More

सुरेश चौकेकर भाजपा शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष

मंत्री राणे, चव्हाण यांनी दिले नियुक्तीपत्र मालवण दि प्रतिनिधी आगामी कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लक्षात घेऊन भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी शिक्षक चळवळीतील कार्यकर्ते, सेवानिवृत्त शिक्षक सुरेश ज्ञानदेव चौकेकर यांची निवड करण्यात आली. भाजप जिल्हा कार्यकारिणी बैठकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे व सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र चौकेकर यांना प्रदान करण्यात आले. चौकेकर…

Read More
You cannot copy content of this page