परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सव २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार
⚡कणकवली ता.१५-:कणकवली येथील श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४५ वा पुण्यतिथी महोत्सव २६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे . आश्रमात २६ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ४ वाजता कीर्तन महोत्सव होणार आहे. भाविकांसाठी ही एक मोठी पर्वणीच आहे. २६ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत दररोज पहाटे ५.३० वाजता समाधीपूजन…
