कट्टा येथे संगीत महाविद्यालय शुभारंभ
ओरोस ता.१५-: बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथेगीता नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीतपंडीत वामनराव काराणे संगीत विद्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.प्रारंभी वैष्णवी लाड यानी या संगीत विद्यालयाची माहिती दिली. इतर उपक्रमा प्रमाणेच हाही उपक्रम यशस्वी करण्याचा मानस त्यानी व्यक्त केला. दीपक भोगटे यानी पंडीत वामनराव काराणे यानी वयाच्या ८५ वर्षा पर्यंत अत्यंत अल्प मोबदल्यात अनेक विद्यार्थ्याना संगीताचे…
