कणकवली शहरातील चारुशीला मसुरकर यांचे निधन…
⚡कणकवली ता.१५-: कणकवली शहरातील मसुरकर किनई रोड येथील रहिवासी चारुशीला भालचंद्र मसुरकर (७४) यांचे सोमवारी सकाळी वृद्धपकाळाने निधन झाले.त्याच्या पच्छात तीन विवाहित मुलगे,दोन विवाहित मुली,सूना,नातवंडे असा परिवार आहे.बांधकाम व्यवसायिक कै.भालचंद्र मसुरकर यांच्या त्या पत्नी तर पोटोबा हॉटेलचे मालक गिरीष मसुरकर यांच्या त्या मातोश्री होत.
