सिनेटच्या निवडणुकीकरिता युवासेनेची मोर्चेबांधणी
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले स्वागत ⚡कणकवली ता.१७-: सिनेटच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य अंकित प्रभू व पवन जाधव यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेतला. याबाबतची युवा सेनेची प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणण्याचा निर्धार याप्रसंगी करण्यात आला….
