Headlines

जिद्दीने प्रयत्न केल्यास प्रशासकीय सेवेत यश

प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. करिष्मा नायर ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२१-: प्रशासकीय सेवेत येण्यासाठी अभ्यासाचा नियमित सराव चालू ठेवा. वाचनामध्ये सातत्य ठेवा. प्रशासकीय सेवांबाबतच्या परीक्षांची सखोल माहिती घेण्याबरोबरच चालू घडामोडींवर अधिक लक्ष केंद्रीत करा. त्यासाठी वृत्तपत्रांचे नियमितपणे वाचन करा. कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा. अपयश आले तरी खचून जावू नका. नेहमी सकारात्मक विचार करत रहा. झालेल्या चुकांचा शोध घ्या आणि…

Read More

मानव साधनतर्फे ५३ विद्यार्थ्यांना चष्मांचे वाटप

⚡वेंगुर्ला ता.२१-: वेंगुर्ला तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी ओरोस रुग्णालयात करण्यात आली होती. या तपासणीत ५३ विद्यार्थ्यांना नेत्रदोष आढळून आला. या सर्व विद्यार्थ्यांना सुरेश प्रभू यांनी स्थापन केलेल्या व मानव साधन विकास संस्थेमार्फत उमा प्रभू यांच्या सहकार्याने वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय येथे मोफत चष्मे पाटप करण्यात आले.

Read More

‘रंग उगवतीचे‘ कवी संमेलन

⚡वेंगुर्ला ता.२१-: आनंदयात्री वाङ्मय मंडळ, वेंगुर्ला तर्फे दि. १० व ११ डिसेंबर रोजी होणा-या तिस-या त्रैवार्षिक मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून ९ डिसेंबर रोजी बॅ. खर्डेकर महाविद्यालय येथे ‘रंग उगवतीचे‘ हे तालुकास्तरीय कवी संमेलन आयोजित केले आहे. सहभागी कवींनी स्वरचित अशी आपली एक कविता यामध्ये सादर करावयाची आहे. कविता २० ओळी पेक्षा जास्त नसावी.

Read More

जेरॉन फर्नांडिस व रुजाय फर्नांडिस यांना जॉन पिंटो स्मृती पुरस्कार जाहीर

⚡मालवण ता.२१-:सिंधुदुर्ग जिल्हा ख्रिस्ती विकास मंडळ मुंबई द्वारे देण्यात येणारा २०२० सालचा स्व. जॉन पिंटो स्मृती पुरस्कार आचरा येथिल सामाजिक कार्यकर्ते तथा माजी जि. प. सदस्य जेरोन बस्त्याव फर्नांडिस यांना जाहीर झाला आहे. तर २०२१ सालचा स्व. जॉन पिंटो स्मृती पुरस्कार चिंदर / मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते रुजाय किस्तु फर्नांडिस (आर के) यांना जाहीर झाला…

Read More

कट्टा परिसरातील १०० बालकांना स्वेटर वाटप

⚡मालवण ता.२१-: आशा स्वंयसेविका व अंगणवाडी सेविका यांच्या सहकार्याने बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा, हडपीवाडी, कावळेवाडी, कुसरवे या ठिकाणी सुमारे शंभर बालकांना स्वेटर वाटप करण्यात आले. यासाठी सौ. प्रतिभा हुल्याळकर यांचे आर्थिक सहकार्य लाभले. यावेळी वैष्णवी लाड यांनी सौ. प्रतिभा हुल्याळकर यांनी या थंडीमध्ये चांगल्या प्रतीची स्वेटर देऊन अनेक बालकाना मायेची पाखरच घातली आहे. त्या…

Read More

‌उपनेत्या सुषमा अंधारे २३ रोजी सावंतवाडी शाखेला देणार भेट

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे;तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.२१-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रेनिमित्त सिंधुदुर्गात येत असून, २३ नोव्हेंबरला सायंकाळी 4.30वाजता त्या सावंतवाडी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेमध्ये भेट देणार आहेत. अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली. यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना…

Read More

राज्यपाल व भाजप प्रवक्ते त्रिवेदी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

आसिफ ख्वाजा ; छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य… ⚡सावंतवाडी २१-: छत्रपती शिवाजीमहाराज यांचा अपमान करणाऱ्या कोशारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशी त्रिवेदी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीर निषेध करीत असल्याची माहिती राष्ट्रवादी राष्ट्रीय सचिव अल्पसंख्याक विभाग असिफ ख्वाजा यांनी दिली आहे.

Read More

प्राणिक हिलिंग” आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

५० नागरिकांनी घेतला लाभ; सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे आयोजन ⚡सावंतवाडी ता.२१-: येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या ‘प्राणिक हिलिंग” या आगळ्यावेगळ्या आरोग्य विषयक शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा लाभ सुमारे ५० नागरिकांनी घेतला व आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले. सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. यात शैक्षणिक, जनजागरण व आरोग्य विषयक…

Read More

राज्यपाल व भाजप प्रवक्ते त्रिवेदी यांचा काँग्रेसकडून निषेध

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य;जिल्हाध्यक्ष शेख यांचे प्रसिध्दी पत्रक ओरोस ता २१छत्रपती शिवाजीमहाराज यांचा अपमान करणाऱ्या कोशारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशी त्रिवेदी यांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून जाहीर निषेध करीत असल्याचे प्रसिध्दी पत्रक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिले आहे.जिल्हाध्यक्ष शेख यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकार, शिवाजी महाराजांना कालबह्य ठरविणाऱ्या राज्यपाल कोशारी यांनी हे लक्षात…

Read More

१०२ जणांचे रक्तदान

महारक्तदान शिबिराला सावंतवाडी उत्स्फूर्त प्रतिसाद ⚡सावंतवाडी ता.२१-: सामाजिक बांधिलकी सावंतवाडी, युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी, राजा छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ सावंतवाडी व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या महा रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 102 दात्यानी रक्तदान केले. यासाठी 140 व्यक्तींनी नोंदणी करीत रक्तदानाची ईच्छा दर्शविली होती. त्यातील 120 जणांनी रक्तदान केले.

Read More
You cannot copy content of this page