Headlines

१०२ जणांचे रक्तदान

महारक्तदान शिबिराला सावंतवाडी उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡सावंतवाडी ता.२१-: सामाजिक बांधिलकी सावंतवाडी, युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी, राजा छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ सावंतवाडी व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या महा रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 102 दात्यानी रक्तदान केले. यासाठी 140 व्यक्तींनी नोंदणी करीत रक्तदानाची ईच्छा दर्शविली होती. त्यातील 120 जणांनी रक्तदान केले.

You cannot copy content of this page