‌उपनेत्या सुषमा अंधारे २३ रोजी सावंतवाडी शाखेला देणार भेट

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे;तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचे आवाहन

⚡सावंतवाडी ता.२१-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रेनिमित्त सिंधुदुर्गात येत असून, २३ नोव्हेंबरला सायंकाळी 4.30वाजता त्या सावंतवाडी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेमध्ये भेट देणार आहेत. अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली. यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रुपेश राऊळ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page