आसिफ ख्वाजा ; छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य…
⚡सावंतवाडी २१-: छत्रपती शिवाजीमहाराज यांचा अपमान करणाऱ्या कोशारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशी त्रिवेदी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीर निषेध करीत असल्याची माहिती राष्ट्रवादी राष्ट्रीय सचिव अल्पसंख्याक विभाग असिफ ख्वाजा यांनी दिली आहे.
