काँग्रेस तालुका उपाध्यक्षपदी विठ्ठल केदार यांची नियुक्ती
सावंतवाडीसावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटी तालुका उपाध्यक्ष पदी आजगाव भोमवाडी येथील विठ्ठल सखाराम केदार यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते हे पत्र देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर तुकाराम केदार, वामन केदार,आद्र सोच, तुकाराम पायनाईक, रवी खोत, नंदकिशोर नानेलकर, नरेश पायनाईक,भलाजी पायनाईक, संतोष पायनाईक, रवींद्र पायनाईक,…
