भारत जोडो यात्रेत सहभागी होत घेतली भेट
⚡सावंतवाडी ता.२५-: भारत जोडो यात्रेमध्ये कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सोबत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महिला कॉंग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातून ही यात्रा सुरु झाल्यापासून “त्या” ह्या यात्रेत सहभागी झाल्यात. या दरम्यान, त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली.
