तांडेल सदाशिव कुबल यांचा समुद्रात पडल्याने मृत्यू
देवगड (प्रतिनिधी)तांबळडेग मधलीवाडी येथील सदाशिव शंकर कुबल(७३) यांच्यापातीवर तांडेल म्हणून कामास असलेले योगेश दत्तविजय कुबल (२५) समुद्रातून मासेमारी करून परत येत असताना पाठीमागून मोठी लाट येऊन पाण्यात पडला असता त्याला औषधपचारकरिता प्रा. आरोग्य केंद्र मिठबाव येथे आणले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले .या संदर्भात देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सदरची…
