खा.अरविंद सावंत, आ. भास्कर जाधव यांच्यासह १५ जणांची निर्दोष मुक्तता…

कुडाळ एसीबी कार्यालयावर काढला होता मोर्चा :ॲड. सुधीर राऊळ यांनी केला युक्तिवाद.. ⚡कुडाळ ता.०२-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केलेल्या चौकशीच्या निषेधार्थ मोर्चा काढल्या प्रकरणी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत व शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्यासह १५ जणांची कुडाळ दिवाणी न्यायाधिश जी. ए….

Read More

बॅ. नाथ पै शाळेच्या विद्यार्थ्यांची कुडाळ पोलीस ठाण्याला भेट…

जाणून घेतले पोलिसांचे कार्य:पोलीस स्थापना दिवसाचे औचित्य.. ⚡कुडाळ ता.०२-: पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शाळेतील विद्यार्थ्यांनी कुडाळ पोलीस स्थानकाला भेट दिली. ‘लहानपणापासूनच कायद्याचे ज्ञान असावे आणि गुन्हेगारीपासून दूर राहावे’ या उद्देशाने आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी कायदेशीर बाबींचे धडे गिरवले.मुलांना पोलीस दलाचे कामकाज कशा प्रकारे चालते, हे जाणून घेण्याचे मोठे कुतूहल…

Read More

मळेवाडचा युवक बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला…

बिबट्याने केली युवकाची पाठलाग:- भयभीत झालेल्या सतीश नाईक यांनी लागलीच वनविभागाला संपर्क करून घटनेची दिली माहिती.. ⚡सावंतवाडी ता.०२-: मळेवाड नाईकवाडी येथील सतीश नाईक हा युवक आपल्या दुचाकीवरून निरवडे येथे कामानिमित्त गेला होता.मात्र काल गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घरी परत येत असताना ,घोडेमुख पायथ्या नजीकच्या मुख्य रस्त्यावर पेंढऱ्याची वाडी(खुळादेववाडी) येथे झडप घालण्याच्या तयारीत असलेला बिबट्या…

Read More

शिरोडा येथील पाण्याच्या समस्याबाबत ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

.. अन्यथा ग्रामस्थांचे 26 जानेवारी रोजी उपोषण ⚡वेंगुर्ला ता.०२-: वेंगुर्ला तालुक्यातीलशिरोडा गांधीनगर येथील जलजिवन योजनेच्या टाकीचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा त्वरित सुरू न केल्यास प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा कार्यक्षेत्रातील नळपाणी योजनाधारक व ग्रामस्थ यांच्यावतीने शिरोडा सरपंचा लतिका रेडकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे गुरुवारी (1 जानेवारी) देण्यात आला…

Read More

आडेली खुटवळवाडी येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन…

⚡वेंगुर्ला ता.०२-: तालुक्यातील आडेली खुटवळवाडी येथे मित्रप्रेम कला – क्रीडा मंडळातर्फे आयोजित व पुरस्कृत करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उदघाट्न आज शुक्रवारी ज्येष्ठ नागरिक सुभाष कासले व जनार्दन कासले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रल्हाद सोनसुरकर, सचिन गडेकर, कुलदीप परब, जीजी गडेकर, मित्रप्रेम संघांचे ज्येष्ठ खेळाडू दादा आईर, समिर गडेकर, सत्यवान कुडाळकर, दिलीप सोनसुरकर, किशोर…

Read More

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा दिनाचे यशस्वी आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी मध्ये शैक्षणिक वर्ष 2025- 26 च्या क्रीडा दिनाचे आयोजन 27 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी लेझीमच्या शिस्तबद्ध तालावर संस्थेचे विश्वस्त युवराज लखमराजे भोंसले, सदस्य श्री जयप्रकाश सावंत आदी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाचे…

Read More

समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेला भरघोस प्रतिसाद…

1779 किलो कचरा आणि 1035 किलो प्लास्टिक संकलित:मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांची मेढा किनारी उपस्थिती.. ओरोस ता २स्वच्छ समुद्र किनारे हा जिल्ह्याचा आरसा आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने जिल्ह्याल येणारे देशी- विदेशी पर्यटक हे समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात भेटी देतात. जिल्ह्यात येणा-या पर्यटकांना आपण जर स्वच्छ व सुंदर समुद्र किनारे देऊ शकलो तर…

Read More

आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालयात ‘वाचन पंधरवडा उपक्रम साजरा’…

⚡दोडामार्ग ता.०२-: आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालय, दोडामार्ग येथे ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम पार पडत आहे. त्यावेळी या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पुस्तकाचे सामूहिक वाचन केले, तसेच ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजनही केले गेले होते. याचबरोबर ग्रंथ परीक्षण स्पर्धा, ग्रंथदिंडी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आजच्या काळात देशाचा तरुण वाचन संस्कृती पासून दुरावत चालला आहे. घरातील पुस्तकाची…

Read More

सावंतवाडी नगरपरिषदेकडून शववाहिनी सेवा सुरू…

नगरसेवक बाबू कुडतरकर: गाडीची आवश्यकता भासल्यास नगरपरिषदेला संपर्क साधावा.. ⚡सावंतवाडी ता.०२-: सावंतवाडी नगरपरिषद येथे शासनाच्या माध्यमातून शहरासाठी शववाहिनी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अंत्ययात्रेसाठी या गाडीची आवश्यकता भासल्यास नगरपरिषदेशी संपर्क साधावा असे आवाहन शिंदे शिवसेना नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी केले आहे.

Read More

वेंगुर्ला तालुक्यातील विकास कामे मार्गी लागण्यासाठी भाजपाचे नेहमी प्रयत्न…

मनीष दळवी:पाल गावात २ कोटी रुपयांच्या तीन विकास कामांची भूमिपूजन.. ⚡वेंगुर्ला ता.०१-: तालुक्यातीलपाल गावातील तीन महत्वाच्या विकास कामांना मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या महाराष्ट्र सागरी मंडळ निधीतून आणि बजेट मधून मिळून सुमारे २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांचे भूमिपूजन बुधवारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व भाजप तालुकाध्यक्ष विष्णू…

Read More
You cannot copy content of this page