Headlines

४७ पैकी २३ ग्राम पंचायतवर भाजपची सत्ता

ठाकरे सेनेची १२ ग्राम पंचायतवर तर १० ठिकाणी गाव पॅनलची सत्ता मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यात ४७ ग्रामपंचायती साठी झालेल्या निवडणुकीत भाजपने २३ ग्रामपंचायतीवर विजय संपादन केला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने १२ ग्रामपंचायतीवर भगवा फडकविला आहे. तर १० ग्रामपंचायतीवर गाव पॅनलची सत्ता आली आहे.तालुक्यात प्रतिष्टेच्या बनलेल्या देवबाग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेने या…

Read More

भालावल नूतन सरपंच समीर परब यांचे संजू परब यांनी केले अभिनंदन

गावात जात सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे दिले आश्वासन ⚡सावंतवाडी ता.२०-: भालावल सरपंच समीर परब हे आज सरपंच पदी निवडून आल्यानंतर प्रथमच माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी भालावली येथे जाऊन श्री परब यांचे अभिनंदन केले. यावेळी संजू परब यांनी यापुढे गावासाठी जी काय मदत लागेल ते आपण सर्वतोपरी करू असे आश्वासन यावेळी समीर परब यांना दिले.

Read More

कुडाळ तालुक्यात २८ ठिकाणी भाजप सरपंच

२० ठिकाणी शिवसेनेचे, पाच ठिकाणी गाव पॅनल तर एक ठीकणी अपक्ष सरपंच कुडाळ- कुडाळ तालुक्यामध्ये ५४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून ५४ ग्रामपंचायतींपैकी 28 ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच तर 20 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच विराजमान झाले आहे तसेच 5 गाव पॅनल तर १ अपक्ष सरपंच विराजमान झाला आहे.भाजपाचे 28 सरपंच निवडुन आले…

Read More

दोडामार्ग तालुक्यात १८ सरपंच गाव विकास पॅनलचे

भाजप तीन, शिंदे शिवसेना पाच तर ठाकरे शिवसेना एक दोडामार्ग : २८ पैकी प्रत्यक्ष मतदान झालेल्या दोडामार्ग तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या मतमोजणीचे आज निकाल आले असून निवडून आलेल्या सरपंचांपैकी १८ ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आपण कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असलो तरी गाव विकास पॅनल म्हणून सरपंच पदी विराजमान झाल्याचे जाहीर केले. तर भाजपाचे ३, बाळासाहेबांची शिवसेना ५ व ठाकरे…

Read More

देवगड तालुक्यातील सर्वाधिक ग्रा. प.वर भाजपचे वर्चस्व

मिठमुंबरी ग्रा प सरपंच पदी अपक्ष उमेदवार विजयी! ⚡देवगड ता.२०-: देवगड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतच्या निवडणूक निकालाच्या मतमोजणी मंगळवारी सकाळी प्रारंभ होऊन देवगड तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाने वर्चस्व प्राप्त केले आहे असून तालुक्यातील एकूण ३८ ग्रामपंचायत पैकी २० हुन अधिक ग्रा प वर भाजपचे सरपंच व सदस्य विराजमान झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

Read More

वैभववाडीत आठ ग्राम पंचायतवर भाजपचे सरपंच

ठाकरे गटाचे दोन, शिंदे गटाचा एक सरपंच विराजमान वैभववाडी प्रतिनिधी    वैभववाडी तालुक्यातील निवडणूक झालेल्या ११ ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल मंगळवारी लागला आहे. यापैकी नेर्ले, हेत, उंबर्डे, नापणे, करुळ, सडुरे, कुर्ली, नानिवडे या ८ ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच तर कोळपे, तिरवडे तर्फ खारेपाटण या २ ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गट,  तसेच नावळे ग्रामपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाचे सरपंच विराजमान झाले…

Read More

मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये कळसुलकरच्या विद्यार्थ्यांचे यश

⚡सावंतवाडी ता.२०सहदेव राऊळ – ओरोस क्रीडा संकुल येथे झालेल्या सावंतवाडी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भरीव यश संपादन केले. यामधे १७ वर्षे वयोगटातून २०० मीटर धावणे या प्रकारात कुमार सुनील सुभाष जंगले द्वितीय क्रमांक तर लांब उडी (वयोगट १७ ) या स्पर्धेमध्ये कुमार प्रतीक जाधव याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.विभागस्तरीय होणाऱ्या मैदानी…

Read More

सावंतवाडी ठाकरे शिवसेनेचा सुफडा साफ

मोठा पक्ष ठरला भाजपठाकरे सेनेला केवळ ९ ठिकाणी सत्ता सावंतवाडी । प्रतिनिधी : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची सेमी फायनल म्हणून पहिल्या जात असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश प्राप्त झाले. सावंतवाडी तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींपैकी ३४ ग्रामपंचायतीवर भाजपला निर्विवाद वर्चस्व प्राप्त करता आले. तर बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाने तीन…

Read More

सावंतवाडीत राष्ट्रवादीला अपेक्षित यश

विजयाच्या किंग मेकर विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब ⚡सावंतवाडी ता.२०-: तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामपंचायत निवडणुकीत अपेक्षित यश संपादन केले असून तिरोडा ग्रामपंचायतीसह बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदी उमेदवार निवडून तालुक्यातील आपली ताकद सिद्ध केली आहेएकूणच साहेबांची शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस उजवी ठरली आहे एकूणच या यशात राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे परब किंगमेकर ठरल्या आहेत. सावंतवाडी तालुक्यात एकूण…

Read More

तालुक्यात भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे वर्चस्व

उभादांडा, शिरोडा यासारख्या भाजपाच्या गडांना महाविकास आघाडीचा धक्का ⚡वेंगुर्ला ता.२०-: वेंगुर्ला तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत भाजपचे १२, बाळासाहेबांची शिवसेनेचे ३, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ६, राष्ट्रवादी काँग्रेसचा १ आणि गाव पॅनेलचा १ असे सरपंच निवडून आले. दरम्यान, भाजप व बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांच्या पदाधिका-यांनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली होती. त्यामुळे तालुक्यात सर्वाधिक…

Read More
You cannot copy content of this page