Headlines

मालवण येथे महिला प्रबोधन कार्यक्रम संपन्न

⚡मालवण ता.१३-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचालित कौटुंबिक सल्ला केंद्र आणि दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान मालवण नगरपरिषद द्वारा स्थापित जय भवानी वस्ती स्तर संघ, देऊळवाडा मालवण व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने देऊळवाडा, मालवण येथे महिला प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले. प्रारंभी सावित्रीबाई…

Read More

वायंगणी येथे मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय येथे ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा गुरुवारी शुभारंभ झाला. मालवण शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय माने, ज्ञानदीप संस्थाध्यक्ष सदानंद राणे, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित, आचरा केंद्रप्रमुख सुगंधा गुरव, संस्था सचिव वैभव जोशी, खजिनदार ऍड. समृद्धी…

Read More

बीएसएनएलचा जिल्हास्तरीय ग्राहक मेळावा १७ रोजी

ग्राहकांना मिळणार समस्या मांडण्याची संधी;डेप्युटी जनरल मॅनेजर रवि किरण जणू यांची माहिती ⚡सावंतवाडी .ता.१३-: बीएसएनएल कार्यालयाच्या माध्यमातून 17 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून हा मेळावा बीएसएनएल कार्यालय येथे सकाळी 10 ते 12 या या वेळेत होणार आसल्याची माहिती बीएसएनएलचे डेप्युटी जनरल मॅनेजर रवि किरण जणू यांनी दिली. दरम्यान, यावेळी बीएसएनएल बाबत…

Read More

नट वाचनालयात स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

बांदा/प्रतिनिधीयेथील नट वाचनालयात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक अनंत भाटे व श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे खजिनदार प्रा. भूषण सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वाचनालयचे सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक जगन्नाथ सातोसकर, अंकुश माजगावकर, प्रकाश पाणदरे, धोंडू फणशीकर, श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा संचालक निलेश…

Read More

देवगड येथे २६ रोजी राज्यस्तरीय ‘मिस इंद्रधनू सौंदर्यवती स्पर्धा’

⚡देवगड ता.१३-: इंद्रधनू – देवगड (रजि.) संस्थेच्यावतीने व माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका अॅड. प्रणाली मिलिंद माने यांच्या सहकार्याने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या गुरुदक्षिणा प्रेक्षागृहानजीक भव्य पटांगणावर ‘आनंद मेळा’चे आयोजन करण्यात आले आहे. या आनंद मेळ्यांतर्गत प्रथमच राज्यस्तरीय ‘मिस इंद्रधनू सौंदर्यवती स्पर्धा २०२३ चे आयोजन…

Read More

इन्सुली उपसरपंच निवडीत भाजपचे कृष्णा सावंत विजयी

आघाडीच्या आरती परब यांचा केला पराभव ⚡बांदा ता.१३-: इन्सुली ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत भाजपच्या कृष्णा सावंत यांनी आघाडीच्या सौ. आरती परब यांचा ६ विरुद्ध चार मतांनी पराभव केला. इन्सुली ग्रामपंचायत कार्यालयात आज उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. उपसरपंच रामचंद्र विष्णू चराटकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. काही दिवसांपूर्वीच कृष्णा सावंत यांनी आमदार नितेश राणे…

Read More

महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये पूर्वा गावडे हीची सुवर्ण कामगिरी

दोन सुवर्ण, दोन कांस्य पदकांची कमाई ⚡ओरोस ता.१३-: पुणे -बालेवाडी येथील क्रीडा संकुलमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिने चमकदार कामगिरी करत जलतरण क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण,आणि दोन कांस्य पदके पटकावली आहेत. तिच्या या यशाबद्दल जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी ,जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी विषेश अभिनंदन केले आहे.पूर्वाने महाराष्ट्र…

Read More

भात खरेदीसाठी ३१ जानेवारीची मुदत

आतापर्यंत ८२६ शेतकऱ्यांनी ९८५८.६० क्विंटल भाताची केली विक्री;खरेदी विक्री संघ अध्यक्ष प्रमोद गावडे यांची माहिती सावंतवाडी दि.१४ जानेवारी (प्रतिनिधी) सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाकडून आधारभूत किंमतीत भात खरेदी करण्यात येत असून आतापर्यंत ८२६ शेतकऱ्यांकडून ९८५८.६० क्विंटल भात खरेदी करण्यात आले आहे. येत्या ३१ जानेवारी पर्यंत भात खरेदी करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी जलद गतीने भात विक्री…

Read More

जिल्हा बँकेची व्याप्ती सर्व स्तरावर वाढविण्याचा वर्षभरात प्रयत्न

वर्षपूर्ती निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती ⚡ओरोस ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर आपल्याला आज वर्ष होत आहे. या वर्षभरात केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संचालक आ नितेश राणे आणि उपाध्यक्ष, सर्व संचालक यांच्या सहकार्याने आपली जिल्हा बँक राज्यातील पहिल्या क्रमांकाची बँक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले…

Read More

कणकवली तालुका पेंशनर्स असोसिएशन 15 रोजी सभा

⚡कणकवली ता.१३-:कणकवली तालुका पेंशनर्स असोसिएशन ची मासिक सभा रविवार 15 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.30 वा संस्थेच्या पेन्शनर भवन,कलमठ येथे कार्यालयात बोलाविण्यात येत आहे.सभेत पेन्शन बाबत व इतर महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे.तरी कार्यकरणी व इतर सर्व सभासदानी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष,सिताराम ऊर्फ दादा कुडतरकर यांनी केले आहे.

Read More
You cannot copy content of this page