कणकवली तालुका पेंशनर्स असोसिएशन 15 रोजी सभा

⚡कणकवली ता.१३-:
कणकवली तालुका पेंशनर्स असोसिएशन ची मासिक सभा रविवार 15 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.30 वा संस्थेच्या पेन्शनर भवन,कलमठ येथे कार्यालयात बोलाविण्यात येत आहे.
सभेत पेन्शन बाबत व इतर महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे.तरी कार्यकरणी व इतर सर्व सभासदानी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष,सिताराम ऊर्फ दादा कुडतरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page