Headlines

इंग्रजी भाषेचा वापर टाळल्यास मराठी भाषेचे संवर्धन

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमातील सुर;कोमसाप सावंतवाडी शाखेचे आयोजन ⚡सावंतवाडी ता.२५-: मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन आम्हीच करणार आमची ही मातृभाषा आहे. प्रत्येकाने आपल्यापासूनच मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी आपण बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर कसा टाळता येईल हे जर कटाक्षाने पाळले तर निश्चितपणे मराठी भाषेचे संवर्धन आपोआप होईल असा संदेश आजच्या तरुणाईने देत मराठी…

Read More

भिरवंडे रामेश्वर मंदिरात 28 जानेवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह

विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ⚡कणकवली ता.२५-:भिरवंडे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात माघ शुध्द रथसप्तमीपासून अर्थात शनिवार 28 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह उत्सवासाठी मंदिर आणि परिसराची सजावट करण्यात आली असून मंदिरावर आकर्षक विद्युत…

Read More

नशाबंदी मंडळाच्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत संदीप कदम प्रथम

रसिका आयरे द्वितीय तर वैष्णवी सुतार तृतीय ⚡कणकवली ता.२५-: नशाबंदी मंडळ महाराष्ट्र्र राज्य यांच्या वतीने कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रमात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय व्यसनमुक्तीपर काव्य सादरीकरण स्पर्धेत संदीप हरी कदम यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर रसिका संतोष आयरे आणि वैष्णवी गोपाळ सुतार यांनी अनुक्रमे दितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला. नशाबंदी मंडळ…

Read More

अभिमन्यू लोंढे यांचे आ नाईक यांनी केले अभिनंदन

खरेदी विक्री संघावर तज्ञ संचालक म्हणून नियुक्ती झाल्याने केला गौरव ⚡सावंतवाडी ता.२५-: आमदार आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांनी सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघामध्ये भाजप व शिंदे गटाची एक हाती सत्ता आहे असे असतानाही श्री नाईक यांनी या संघावर तज्ञ संचालक म्हणून निवड झालेले माजी चेअरमन अभिमन्यू लोंढे यांची भेट घेत अभिनंदन केल….

Read More

कवी अजय कांडर यांच्या दीर्घ काव्यसंग्रहाचे 28 रोजी प्रकाशन

⚡कणकवली ता.२५-: कवी अजय कांडर यांच्या पुणे हर्मिस प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या बहुचर्चित अशा “अजूनही जिवंत आहे गांधी” या दीर्घ कवितासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन शनिवार 28 जानेवारी रोजी दु. 2 वा. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण येथे करण्यात येणार असल्याची माहिती सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर यांनी दिली.या संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोदर…

Read More

रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आजपासून असहकार आंदोलन

तर १ फेब्रुवारी पासून बेमुदत काम बंद आंदोलन ओरोस ता २५पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन मिळावे. आकृतीबंधामध्ये समायोजन करावे, या प्रमुख मागण्यांसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, क्लार्क कम डाटा एंट्री ऑपरेटर संघटनेने कामबंद आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. आजपासून असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. न्याय…

Read More

युवा संदेश जिल्हास्तरीय मॅरेथाॅन स्पर्धेत श्री फोंडकण देवी स्पोर्टस ॲकॅडमी,निरोमचे यश

⚡कणकवली ता.२५-: युवा संदेश प्रतीष्ठान,सांगवे ,कनेडी व सिंधुदुर्ग जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक्स् असोसिएशन,सिंधुदुर्गच्या मान्यतेने आयोजीत युवा संदेश जिल्हास्तरीय मॅरेथाॅन स्पर्धा २०२३ कनेडी येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये श्री फोंडकण देवी स्पोर्टस् ॲकॅडमी,निरोमच्या खेळाडुंनी मॅरेथाॅन स्पर्धेत परीतोषीक मीळवीलेल्या खेळाडु ,१७ वर्षाखालील मुली- ३ कि.मी धावणे – कु.कामीनी मनोहर राऊत ( द्वतीय क्रमाक ) ,महिला खुल्या…

Read More

सांगेली ग्रामपंचायत येथे काँग्रेसचा हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न

माजी मंत्री बंटी पाटील यांचे सहकार्य;ग्राम पंचायत सदस्य रसिका आईर यांच्या नेतृत्वाखाली आयोजन ⚡सावंतवाडी ता.२५-: काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुका कॉग्रेस आयोजित सांगेली ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य सौ रसिका रुपेश आईर यांच्या नेतृत्वाखाली सांगेली पंचक्रोशीमध्ये हळदी कुंकू समारंभ साजरा केला. यावेळी विभागीय अध्यक्ष ऍड गुरुनाथ आईर , सरचिटणीस…

Read More

स्पेशल नॅचरल मेनू आईस्क्रीम पार्लरचे थाटात उद्घाटन

आ वैभव नाईक यांनीही हजेरी लावत दिल्या शुभेच्छा सावंतवाडी ता.२५-:सावंतवाडी येथील बाळकृष्ण कोल्ड्रिंक्सच्या माध्यमातून “स्पेशल नॅचरल मेनू” आइस्क्रिमचे पार्लर आज सुरू करण्याता आले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच सुरू होत असलेल्या या पार्लरचे श्री माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून थाटात उद्घाटन करण्यात आले. दरम्यान सावंतवाडी येथील नेवगी बंधूंच्या माध्यमातून चिटणीस नाका येथे ही सुविधा उपलब्ध होत…

Read More

शिक्षणाच्याबाबतीत राज्य सरकार असंवेदनशील

ज्ञानेश्वर कानडे;टीडीएफ संघटनेचा पाठींबा;महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील विजयी होणार ⚡कणकवली ता.२५-: शिक्षणाच्याबाबतीत राज्य सरकार असंवेदनशील आहे.जुनी पेन्शन व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याची भरतीबाबत सरकार भुमिका घेत नाही.हे प्रश्न सुटण्यासाठी कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार तथा आमदार बाळाराम पाटील यांना टीडीएफ संघटनेने आपला पाठिंबा दिला असून त्यांचा पहिल्या फेरीत विजय होईल, असा विश्र्वास महाराष्ट्र…

Read More
You cannot copy content of this page