सांगेली ग्रामपंचायत येथे काँग्रेसचा हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न

माजी मंत्री बंटी पाटील यांचे सहकार्य;ग्राम पंचायत सदस्य रसिका आईर यांच्या नेतृत्वाखाली आयोजन

⚡सावंतवाडी ता.२५-: काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुका कॉग्रेस आयोजित सांगेली ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य सौ रसिका रुपेश आईर यांच्या नेतृत्वाखाली सांगेली पंचक्रोशीमध्ये हळदी कुंकू समारंभ साजरा केला.

यावेळी विभागीय अध्यक्ष ऍड गुरुनाथ आईर , सरचिटणीस रुपेश आईर तसेच बहुसंख्य महिला व ग्रामस्थ उपस्थित होते .

You cannot copy content of this page